महाराष्ट्र विधानसभा २०१९ : शरद पवार म्हणतात खडसे गेल्या तीन महिन्यांपासून संपर्कात तर खडसे म्हणतात गेल्या तीन वर्षात कोणत्याही पवारांशी भेट नाही !!
‘भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे गेल्या तीन महिन्यांपासून आपल्या संपर्कात आहेत,’ असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी…
