नागरिकत्व सुधारणा कायदा विरोधी आंदोलनाला हिंसक वळण , मराठवाड्यात बीड , परभणी , हिंगोली , कळमनुरीत दगडफेक , पोलिसांचा लाठीचार्ज
केंद्राने केलेल्या नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनआरसी बाबत राजधानी दिल्ली आणि पूर्वोत्तरेतल्या राज्यांमध्ये असंतोष उफाळून…