Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

VidarbhaNewsUpdate : जादू टोण्याच्या संशयावरून लोखंडी रॉडला बांधून मारहाण

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील वणी खूर्द येथे जादू टोण्याच्या संशयावरून झालेल्या अमानुष मारहाण…

AurangabadCrimeUpdate : थकीत रक्कमेच्या वसुलीसाठी दोन चिमुकल्यांनाच ठेवले ओलीस !! दोन महिलांविरुद्ध गुन्हा

औरंगाबाद – एक लाख रु. परत मिळवण्यासाठी अकोल्याहून दोन महिलांनी दोन चिमूकल्यांना शहरात आणून भिक…

MumbaiNewsUpdate : सायराबानू उपचारासाठी रुग्णालयात दाखल , सायरा बानू यांच्या बातमीने धर्मेंद्र चिंतीत

मुंबई : प्रसिद्ध अभिनेत्री आणि दिवंगत अभिनेते दिलीपकुमार यांच्या पत्नी सायरा बानू यांची तब्येत खालावल्याने…

MarathawadaNewsUpdate : राज्याचे मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर दगडफेक

नांदेड : राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या घरावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची घटना समोर…

MaharashtraPoliticalUpdate : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ” त्या ” १२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांशी चर्चा

मुंबई : विधान परिषदेच्या राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्रिमंडळातील त्यांच्या सहकाऱ्यांनी…

MarathaReservationUpdate : मराठा आरक्षणासाठी खा . संभाजी राजे घेणार उद्या राष्ट्रपतींची भेट

कोल्हापूर : मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्यातील खासदार गुरूवार २ सप्टेंबर रोजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची…

MaharashtraRainUpdate : मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अक्षरशः झोडपले !!

औरंगाबाद : काही दिवसांच्या विरामानंतर मंगळवारी पावसाने मराठवाडय़ासह नगर आणि उत्तर महाराष्ट्रातील काही भागाला अक्षरशः…

IndiaNewsUpdate : घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढल्या

नवी दिल्ली : विनाअनुदानित लिक्विफाइड पेट्रोलियम गॅस (एलपीजी) घरगुती सिलेंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!