Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

विदर्भ

नाना पटोलेंच्या उमदेवारीवर काय म्हणाले नितीन गडकरी ?

राजकारणात मी दुश्मनी ठेवत  नाही, सर्वांशी माझे चांगले संबंध आहेत, नाना पटोलेंनी पक्ष सोडला असला…

गडकरींच्या सभेत विदर्भवाद्यांचा गोंधळ : चिडले गडकरी म्हणाले ” थप्पड लगावा आणि बाहेर काढा …

केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी वेगळ्या विदर्भाच्या मागणीसाठी घोषणा देणाऱ्या…

सरकारला बैलासारखी मान खाली घालून एकाच चाकोरीत चालायची सवय : नितीन गडकरी

‘मी नागपूर महानगरपालिकेला तसेच अन्य ठिकाणी अनेक चांगल्या आयडीया सूचवित असतो. माझ्या आयडीया फारच फॅनटास्टिक…

मी पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत : रामदास आठवले

मी पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे . दलित सवर्ण वाद…

काश्मिरी विद्यार्थ्यांना यवतमाळमध्ये मारहाण

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर यवतमाळमध्ये काश्मिरी विद्यार्थ्यांना युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची घटना घडली…

शहीद जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही : पंतप्रधान

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्राच्या दौ-यावर आले असून, त्यांच्या हस्ते विदर्भातील विविध विकासकामांचा शुभारंभ झाला…

पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी एक दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन,…

नक्षलवाद्यांकडून गडचिरोलीत दोन ट्रॅक्टरची जाळपोळ

छत्तीसगडच्या राजनांदगावपासून चंद्रपूरपर्यंत ७६५के. व्ही. उच्च दाब वाहिनीच्या टॉवर उभारण्याचे काम सुरु आहे. या कामावरील…

स्वतंत्र विदर्भाच्या घोषणांनी दणाणले : भाजप काँग्रेसवर हल्ला

वेगळ्या विदर्भाच्या मागणीला बळ मिळावे तसेच निवडणुकीतून प्रस्थापित पक्ष व नेत्यांना आव्हान देण्यासाठी विदर्भ निर्माण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!