Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मराठवाडा

वाहनचोरी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालयाकडून विशेष मोहीम

औरंगाबाद – शहरातील वाहनचोरी रोखण्यासाठी  जिल्हा मॅकेनिक संघटना आणि पोलिस आयुक्तालयातर्फे एक स्तूत्य  उपक्रम राबवला…

मनसेचे जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध अॅट्राॅसिटीचा गुन्हा

औरंगाबाद – नव्याने नियुक्त करण्यात आलेले महाराष्र्ट नवनिर्माण सेनेचे ग्रामिण जिल्हाध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर अॅट्राॅसिटीचा…

Aurangabad Crime अडीच महिन्यापूर्वी बापाचा खून करून खड्ड्यात पुरून टाकले पण खुनाला वाचा फुटलीच , शाळकरी मुलाचे दुष्क्रुत्य !!

दहावीत  शिकणाऱ्या अल्पवयीन मुलानेच वडिलांकडून होणाऱ्या सततच्या मारहाणीला कंटाळून बापाचा खून केल्याची धक्कादायक घटना औरंगाबाद…

मराठवाड्यातील ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव देशमुख याचे निधन

प्रसिद्ध कवी-कथाकार प्राचार्य भगवानराव देशमुख (वय ८५) यांचे शनिवारी दुपारी दीर्घ आजाराने निधन झाले.  मराठवाडा…

Aurangabad : व्हाट्सऍप वर व्हिडीओ शेअर करताय ? तर सावधान , पोलीस करताहेत “हि” कारवाई….

दिल्लीच्या घटनेचे व्हिडिओ आढळले , दोघे पोलीसांच्या ताब्यात एनआरसी, सीएएच्या मुद्द्यावरुन दिल्लीत अचानक हिंसाचार घडला….

Aurangabad : सेव्हनहिल पुलावर अपघात, राँगसाईड दुचाकीच्या धडकेत महिला ठार

विरुध्द दिशेने भरधाव आलेल्या दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत विमा कंपनीतील महिला कर्मचारी ठार झाली. हा अपघात…

Aurangabad Crime : रेकाॅर्डवरच्या गून्हेगाराकडून जबरी चोरी, ७ तासात मुद्देमालासह अटक

औरंगाबाद – मुकुंदवाडी, एम-सिडकोआणि क्रांतीचौक पोलिस ठाण्यात रेकाॅर्डवर असलेल्या गुन्हेगाराने नागरिकाच्या अंगावर रिक्षा घालून मोबाईल…

ऐकावे ते नवलच !! बेरोजगार तरुणांना औरंगाबादेत दिले जात होते दरोड्याचे ट्रेनिंग , प्रात्यक्षिकही केले पण पुढे काय झाले तुम्हीच पहा….

औरंगाबाद- गेल्या तीन महिन्यांपासून बायजीपुर्‍यात किरायाने खोली  घेऊन अकोला आणि बुलढाणा जिल्ह्यातील बेरोजगार तरुणांना दरोड्याची…

Aurangabad : जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त मनसे तर्फे मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी मोहीम

कविश्रेष्ठ वि वा शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांची जयंती अर्थात जागतिक मराठी राजभाषा दिनानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!