#CoronaVirusEffect : सावधान : वेळेवर पोलिसांची एंट्री झाली म्हणून “ती” बलात्कारातून वाचली अन्यथा, लॉकडाऊन असतानाही माॅर्निंग वाॅकचा छंद आला होता मुळावर !!
पोलीस कर्मचारी विजय पवार औरंगाबाद – शहानूरमिंया उड्डाणपुलावर आज पहाटे साडे सात वा. माॅर्निंगवाॅक करणार्या…
