Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mahanayak News Updates

राष्ट्रवादीचा त्याग , उदयनराजेंचे तळ्यात -मळ्यात , खासदार अमोल कोल्हे यांनी केली मनधरणी पण राजे आपल्या निर्णयाबद्दल बोलले नाहीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असली तरी राजेंचे अद्याप तळ्यात मळ्यात…

चांद्रयान २: ऑर्बिटरपासून विक्रम लँडर वेगळा, चंद्राच्या दिशेने आणखी एक पाऊल

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या वैज्ञानिकांनी सोमवारी दुपारी यशस्वीरित्या विक्रम लँडरला चांद्रयान-२ च्या ऑर्बिटरपासून वेगळे…

भाजपचा मोह सोडून अब्दुल सत्तार यांनी मातोश्रीची पायरी चढून बांधले शिवबंधन

भाजपशी चर्चा करीत अखेर काँग्रेसचे बंडखोर माजी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अखेर शिवसेनेत प्रवेश केला…

भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांची आज होईल भारतीय अधिकाऱ्यांची भेट

कथित हेरगिरीच्या आरोपावरून पाकिस्तानच्या तुरुंगात शिक्षा भोगत असलेले भारतीय नौदलातील माजी अधिकारी कुलभूषण जाधव यांना आज, सोमवारी…

हिंदू -मुस्लिम सलोख्यासाठी मोहन भागवत आणि मौलाना सय्यदअर्शद मांडणी यांची चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि जमीयत उलेमा-ए-हिंदचे नेता मौलाना सय्यद अर्शद मदनी यांची…

राज्य सहकारी बँक घोटाळा : सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या सहा विशेष याचिका, आरोपींना दिलासा नाही

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील (एमएससी) कथित हजारो कोटी रुपयांच्या कर्ज वितरण घोटाळ्याप्रकरणी पाच दिवसांत एफआयआर…

Aurangabad : कंपनी व्यवस्थापकाचे घर फोडले, 17 तोळ्यांच्या दागिन्यांसह, रोकड लंपास

वाळुज औद्योगिक वसाहतीतील कंपनीच्या युनीट व्यवस्थापकाचे घर फोडून चोराने सोन्याच्या दागिन्यांसह रोख लंपास केल्याची घटना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!