CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात कोरोनाचे 28 नवे रुग्ण तर 178 सक्रिय रुग्ण

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 21 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला असून आज एकूण 28 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 48 हजार 11 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 529 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 178 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 304 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (18)
चेलीपुरा (1), चिकलठाणा (1), भगतसिंग नगर (1), सारा परिवर्तन (1), उस्मानपुरा (1), देवळाई चौक (1), डीकेएमएम कॉलेज परिसर (1), जय नगर (1), एन दोन सिडको (2), घाटी परिसर (1), अन्य (07)
ग्रामीण (10)
औरंगाबाद (1), फुलंब्री (1), कन्नड (1), खुलताबाद (1), वैजापूर (3), पैठण (3)