Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Maharashtra Vidhnsabha Election 2024 : काँग्रेस , राष्ट्रवादीचे मोठे नेते पराभूत , या २० जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार

Spread the love

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार मुसंडी मारली आहे. महायुतीने जवळपास 233 जागांवर आघाडी मिळवली आहे, तर महाविकास आघाडीला केवळ 51 जागांवर आघाडी मिळवता आली आहे. त्यामुळे महायुतीचा दारुण पराभव झालाय.

कोणत्या पक्षाची किती जागांवर आघाडी?

भारतीय जनता पक्षाने 136 , शिवसेना शिंदे गटाने 56 तर अजित पवार गटाने 41 जागांवर आघाडी मिळवली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे. ठाकरे गटाने 16, शरद पवारांच्या राष्ट्रवादीने 14 तर काँग्रेसने 21 जागांवर आघाडी मिळवली आहे.
20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, कोण कोणते जिल्हे?
धुळे, जालना, छ. संभाजीनगर, बीड, हिंगोली, धाराशिव, पुणे, सोलापूर, सातारा, कोल्हापूर, अमरावती, वर्धा, बुलढाणा, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी , सिंधुदुर्ग , नाशिक, जळगाव

कोण कोणते मोठे नेते पराभूत ?

राजेश टोपे
बाळासाहेब पाटील
पृथ्वीराज चव्हाण
बाळासाहेब थोरात
धीरज विलासराव देशमुख
ऋतुराज पाटील

आपलं सरकार

Click to listen highlighted text!