Exit Poll : मनोरंजन : निकालाच्या आधी आले 10 एक्झिट पोल….!!!
मुंबई : राज्याची विधानसभेचे मतदान संपत नाही तोच निवडणूक निकालाचे अंदाज व्यक्त करणाऱ्या संस्थांनी आपले एक्जिट पोल जाहीर केले येत.येत्या २३ तारखेला मतमोजणी होणार आहे. मात्र त्या आधीच जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले आहेत. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तीन एक्झिट पोलनी मविआला सत्तेत बसताना दाखविले आहे. मात्र एकच एक्झिट पोल असा आहे ज्याने दोघांपैकी कोणालाच बहुमत दिलेले नाही. वाचकांनी निकाल येईपर्यंत हे पोल करमणूक म्हणून घेण्यास हरकत नाही कारण हे अंदाज आहेत. आपापल्या सोयीनुसार केलेले. हे पोल पुढील प्रमाणे आहेत.