Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, घनसावंगीतून हिकमत उढाण , कन्नडमधून संजना जाधव

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे. तिसऱ्या यादीत सेनेचे 13 उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. दोन जागी मित्रपक्षांच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर करण्यात आलेला आहे. विशेष बाब म्हणजे रावसाहेब दानवे यांच्या कन्या संजना जाधव, भाजपच्या शायना एनसी यांचं सेनेच्या तिसऱ्या यादीत आलं आहे. बार्शीचे अपक्ष आमदार राजेंद्र राऊत यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर घनसावंगीतून हिकमत उढाण यांना तिकीट देण्यात आले आहे. 

सेनेचे  घोषित 13 उमेदवार

सिंदखेड राजा – शशिकांत खेडेकर
घनसावंगी- हिकमत उढाण
कन्नड- संजना जाधव
कल्याण ग्रामीण- राजेश मोरे
भांडूप पश्चिम- अशोक पाटील
मुंबादेवी- शायना एनसी
संगमनेर- अमोल खताळ
श्रीरामपूर – मल्हारी कांबळे
नेवासा- विठ्ठल लंघे पाटील
धाराशिव- अजित पिंगळे
करमाळा- दिग्विजय बागल
बार्शी- राजेंद्र राऊत
गुहागर- राजेश बेंडल

Advertisements

पाठिंबा- जनसुराज्य
हातकणंगले- अशोकराव माने
राजश्री शाहू विकास आघाडी
शिरोळ- राजेंद्र यड्रावकर

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!