VBA NewsUpdate : वंचित बहुजन आघाडीचे सोलापूर , मराठवाड्यातील ३ जागांसह आणखी ११ उमेदवार घोषित…
मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीने आधी जाहीर केलेल्या ८ उमेदवारांच्या यादी नंतर आता उमेदवारांची एकूण ११ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. ही यादी पुढील प्रमाणे आहे. वंचितच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांनी ही यादी पक्षाच्या x हँडलवरून घोषित केली आहे.
वंचितचे ११ उमेदवार
रावेर – संजय पंडीत ब्राम्हणे – बौद्ध
जालना – प्रभाकर देवमन बकले – धनगर
मुंबई उत्तर मध्य – अबु हसन खान – मुस्लीम
रत्नागिरी सिंधुदुर्ग – काका जोशी – कुणबी
हिंगोली – डॉ. बीडी चव्हाण – बंजारा
लातूर – नरिसिंहराव उदगीरकर – मातांग
सोलापूर – राहुल काशिनाथ गायकवाड – बौद्ध
माढा – रमेश नागनाथ बारसकर – माळी (लिंगायत)
सातारा – मारुती धोंडीराम जानकर – धनगर
धुळे – अब्दुर रहमान – मुस्लीम
हातकलंगणे – दादासाहेब पाटील – जैन