दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना घडयाळाशिवाय दुसरे चिन्ह द्यावेत शरद पवार यांची सुप्रीम कोर्टाला विनंती

Advertisements
Advertisements
Spread the love

NCP शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुप्रीम कोर्टाला विनंती केली आहे की, दोन्ही राष्ट्रवादी पक्षांना घड्याळाव्यतिरिक्त कोणतेही निवडणूक चिन्ह वापरण्याचे निर्देश द्यावेत. ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडली.

Advertisements

शरद पवार यांनीच राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. निवडणुकीत मतदान होईल तेव्हा घडयाळ हे चिन्ह शरद पवार यांच्याच राष्ट्रवादीचे आहे असे समजून लोक मतदान करतील. त्यामुळे हे चिन्ह कुणालाही देऊ नये असे ते म्हणाले. दरम्यान,  या याचिकेवर पुढील सुनावणी गुरुवारी 14 मार्चला होणार आहे.

Advertisements
Advertisements

 


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!