Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली

Advertisements
Advertisements
Spread the love

देशभरात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. अशा स्थितीत सर्व पक्षांची युती, चर्चा, बैठका, दौरे करत आहेत अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी हरियाणात भाजप-जेजेपी युती तुटली आहे.

Advertisements

चंदीगडमध्ये भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री आपल्या मंत्रिमंडळासह राजभवनात पोहोचले आणि त्यांनी संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. आता दुपारी एक वाजता शपथविधी होणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.

Advertisements
Advertisements

भाजपचे पर्यवेक्षक म्हणून अर्जुन मुंडा आणि तरूण चुघ हरियाणामध्ये दाखल झाले आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भातून युती तुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती.


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

Join with Mahanayak Online WhatsApp Group: https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline  www.mahanayakonline.com

For advertising call now: 9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!