लुधियानाजवळ फ्लायओव्हरवर इंधनाचा टँकर उलटल्याने भीषण आग

Advertisements
Advertisements
Spread the love

पंजाब, लुधियानाजवळ एका फ्लायओव्हरवर इंधनाचा टँकर उलटल्याने भीषण आग लागल्याची घटना घडली. उड्डाणपुलावर आग पसरली असतानाही, खालील वाहतूक सुरळीत सुरू होती.

Advertisements

दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरी व पोलीस प्रशासनासह 4-5 अग्निशमन दलाच्या बंबांनी आपत्कालीन परिस्थितीत तातडीने घटनास्थळी पोहोचले, सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसून परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे.

Advertisements
Advertisements

एसएसपी खन्ना माहिती देताना म्हणाले, आम्हाला दुपारी 12.30 वाजता उड्डाणपुलावरील दुभाजकाला आदळल्यानंतर एका तेलाच्या टँकर ला आग लागल्याची माहिती मिळाली. सिव्हिल आणि पोलिस प्रशासनासह 4-5 अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी पोहोचले. तेलाचा टँकर उलटून उड्डाणपुलाच्या दुभाजकाला धडकल्याने ही आग लागली होती. दरम्यान, वाहतूक वळवण्यात आली असून परिस्थिती नियंत्रणात आहे.

 

Assam Accident : देवदर्शनाला निघालेल्या बसचा भीषण अपघात 14 जणांचा मृत्यू


दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

दिवसभरातील ताज्या News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!