Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Assembly Election Results 2023 Live : कोणत्या राज्यात, कोणाची सत्ता?

Spread the love

पंतप्रधान मोदी मैदानात, भाजपचा जंगी सेलिब्रेशनचा प्लॅन, भाजप मुख्यालयात संबोधित करणार !

तेलंगणामध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाबाहेर फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. निवडणूक आयोगाच्या कलांनुसार, तेलंगणा राज्यात काँग्रेस ६४ जागांवर आघाडीवर आहे, तर भाजप ८ जागांवर आघाडीवर असून बीआरएस ४० जागांवर आघाडीवर आहे.


मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांत दुपारपर्यंतच्या आकडेवारीनूसार, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजपाने आघाडी घेतली आहे.  मध्यप्रदेशात भाजपला पुन्हा एकदा बहुमत मिळत आहे. त्याचवेळी राजस्थानमध्येही भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा सत्तेत येताना दिसत आहे. तसेच छत्तीसगडमध्येही गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी भाजपची कामगिरी चांगली असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र तेलंगानामध्ये यावेळी कॉंग्रेसला संधी मिळताना दिसत आहे.


अशी आहे आकडेवारी …

तेलंगाना : 119 बहुमत : 60 

  • काँग्रेस : 64   

  • बीआरएस : 39 

  • भाजप : 08

  • एमआयएम : 07 

  • सीपीआय एम : 01

राजस्थान : 199  | बहुमत : 100 

  • भाजप : 115 

  • काँग्रेस : 68

  • बसपा : ०2

  • आरएलपी : 02

  • भरात आदिवासी पार्टी : ०3 

  • अपक्ष : 08  

मध्य प्रदेश : 230  | बहुमत : 116

  • भाजप : 163

  • काँग्रेस : 66

  • भारत आदिवासी पार्टी : 01


छत्तीसगड : 90 | बहुमत : 46  

  • भाजप : 54  

  • काँग्रेस : 36  

 

 


Assembly Election Results 2023 : मोदींच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब, मुख्यमंत्री शिंदे , उप्मुख्यमंत्री अजित पावार यांच्या प्रातीक्रिया ….

 

महत्त्वाच्या घडामोडी :  www.mahanayakonline.com

For News Update | Join with Mahanayak Online :

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

MahanayakOnline
www.mahanayakonline.com

For advertising call now :
9421379055 | 9028150765

आपलं सरकार

Click to listen highlighted text!