Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


 

  • चंद्रशेखर आझाद यांची प्रतिक्रिया बघा नेमकं काय झालं?

चंद्रशेखर आझाद यांनी म्हटले की, गोळीबार झाला तेव्हा माझ्यासोबत काहीजण होती. गोळीबारानंतर स्थानिक पोलिसांकडे मदतीसाठी संपर्क साधला. हल्लेखोरांबाबत आता व्यवस्थित आठवत नाही. मात्र, माझ्या सोबत असणारे कार्यकर्ते त्यांना ओळखू शकतील. गोळीबारानंतर हल्लेखोरांची कार सहारनपूरच्या दिशेने गेली. तर, आमच्या कारने यु-टर्न घेतला. हल्ला झाला तेव्हा माझ्या लहान भावासोबत आम्ही पाचजण कारमध्ये होतो.

 

 

  • भ्रष्टाचार प्रकरणी अटकेत असलेले वरिष्ठ IRS अधिकारी सचिन सावंत यांना ५ जुलैपर्यंत ED कोठडी

 

  • बकरी ईदला आणलेल्या बकऱ्यांवरून मुंबईतील उच्चभ्रू सोसायटीत वाद, लोकांनी सोसायटीच्या आवारात केलं हनुमान चालिसा पठण

  • विरारमध्ये एका शाळेच्या बसला भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी आठ वाजता घडली होती. सुदैवाने यात कोणतीही जीवित हानी झाली नसून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे.

 

  • १ जुलैपासून मुंबईत १० टक्के पाणीकपात; तलावात फक्त सात टक्के पाणीसाठा शिल्लक

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये पाणी पुढील फक्त 26 दिवसांना पुरणारे असल्याने तलावांत समाधानकारक पाणीसाठा जमा होईपर्यंत पाणी कपात केली जाणार आहे

 

  • भंडारा इथे मे महिन्यात पोलीस पाटील आणि कोतवाल भरती प्रक्रिया राबविण्यात आली होती. मात्र या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याच्या आरोप उमेदवारांनी केला होता. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणाची गांभीर्याने चौकशी केल्यानंतर अवर सचिवांनी यात भंडाऱ्याचे उपविभागीय अधिकाऱ्यांसह दोन भंडारा आणि पवणीच्या तहसीलदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलेली आहे. कारवाई करण्यात आलेल्यामध्ये भंडाऱ्याचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी रवींद्र राठोड, भंडाऱ्याचे तहसीलदार अरविंद हिंगे आणि पवनीच्या नीलिमा रंगारी यांच्या समावेश आहे

दिवसभरातील

#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!