Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मागासवर्गीय व्यक्तीस लोखंडी रॉडने मारहाण, चौघाविरुद्ध कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.

Spread the love

प्रभू नांगरे | हिंगोली : हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात असलेल्या मौजे पुयणा येथे मुलीला का छेडले म्हणून या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फिर्यादीच्या नवऱ्यास लोखंडी राड व काठी दांड्याने मारहाण करून घरातील सामानाची नासधूस करून अश्लील भाषेत शिवीगाळ करीत जीव मारण्याची धमकी दिल्याची तक्रार कळमनुरी पोलीस ठाण्यात दिनांक 26 जून रोजी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्या तक्रारीच्या नुसार दिनांक 27 जून 2023 रोजी चार वाजता संबंधित आरोपी लक्ष्मण टवले ,प्रकाश टवले, बळीराम टवले, तुकाराम टवले, राहणार पुयना कळमनुरी या आरोपीविरुद्ध फिर्यादीनुसार गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 394/2023 नुसार कलम 324, 452, 427, 294 506, 34 भादवी सह अनुसूचित जाती प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही माहिती मिळताच हिंगोली जिल्हा पोलीस उपविभागीय अधिकारी देशपांडे व कळमनुरी ठाण्याचे पोलीस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी देशपांडे हे करीत आहेत.

AurangabadNewsUpdate : बहुचर्चित आयुक्त सुनील केंद्रेकर यांचा नोकरीला जय महाराष्ट्र्र !!


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!