Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MahaClassified – पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती

Spread the love

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टचे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, पुणे येथे शिक्षकेत्तर क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर ६ पदे ४५ दिवसाकरिता तात्पुरत्या स्वरूपात एकवट मानधनावर भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे. उमेदवाराने सोबत जोडलेला अर्ज नमूद केलेल्या आवश्यक कागदपत्रांच्या साक्षांकित छायांकित एक प्रत (Print Copy / Hard Copy), स्वयं प्रमाणपत्र, छोट्या कुटुंबाचे प्रमाणत्रासह परिपूर्ण अर्ज भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे येथे दिनांक २६/०६/२०२३ ते २७/०६/२०२३ रोजी कार्यालयीन वेळेत समक्ष सादर करावयाचा आहे.

पदाचे नाव – क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर

पद संख्या – 06 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)

नोकरी ठिकाण – पुणे

वयोमर्यादा –
खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ३८ वर्षे
मागासवर्गीय उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा ४३ वर्षे राहील

अर्ज पद्धत्ती – सक्षम

अर्ज पाठविण्याचा पत्ता – भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, ठाकरे चौक, मंगळवार पेठ, पुणे

अर्ज सुरू होण्याची तारीख – २६ जुन २०२३ 

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २७ जुन २०२३ 

अधिकृत वेबसाईट – www.pmc.gov.in

क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर Rs. २१,५२५/- per month

 

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता

क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर
1) Have passed the Degree examination (Bsc),
2) Have attained the age of 18 years
3) Have passed the Government Commercial Certificate Examination of Typing for a speed of not less than 40 W.P.M. in English and 30 W.P.M. in Marathi.

 

आवश्यक कागदपत्रे:

  • फोटो आयडी : आधारकार्ड / पासपोर्ट / वाहन परवाना / पॅनकार्ड इ. JBT
  • जन्मतारखेचा पुरावा : जन्म दाखला / शाळा सोडल्याचा दाखला / रहिवाशी दाखला इ.
  • शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्र.
  • पदवी उत्तीर्ण मार्कशिट
  • टायपिंग प्रमाणपत्र
  • एम.एस.सी.आय.टी. (MSCIT)
  • अनुभव प्रमाणपत्र.
  • जात प्रमाणपत्र व जात पडताळणी प्रमाणपत्र. (आवश्यक असल्यास)
  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज सक्षम पद्धतीने करायचा आहे.
  • टपालाने आलेले अर्ज स्विकारले जाणार नाहीत
  • उमेदवाराने सोबत जोडलेल्या अर्जाच्या नमुन्यामध्येच अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सुचना, गुणवत्ता यादी वेबसाईटवर www.punecorporation.org प्रसिध्द करण्यात येतीत 
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जुन २०२३ आहे.
  • दिनांक २७/०६/२०२३ नंतर आवेदनपत्र सादर करण्यासाठी कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

#MahaClassified – तलाठी भरती ४६४४ पदांसाठी ऑनलाईन अर्ज उद्या पासून होणार सुरु

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call nowMahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!