Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#MahaClassified – महिलांसाठी सुवर्णसंधी! अंगणवाडी मदतनीस 40 जागांसाठी भरती

Spread the love

एकात्मिक बालविकास सेवा योजना, जळगाव अंतर्गत “अंगणवाडी मदतनीस” पदांच्या एकूण 40 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 06 जुलै 2023 आहे.

 • पदाचे नाव – अंगणवाडी मदतनीस
 • पदसंख्या – ४० जागा
 • शैक्षणिक पात्रता – १२ वी पास
 • नोकरी ठिकाण – जळगाव
 • मानधन – ५,५००/-
 • वयोमर्यादा – किमान १८ ते कमाल ३५ वर्षे
 • विधवा महिला असल्यास कमाल ४० वर्षे
 • अर्ज पद्धती – ऑफलाईन
 • अर्ज पाठविण्याचा पत्ता – मुक्ताईनगर कार्यालय, जळगाव
 • अर्ज सुरू होण्याची तारीख – २२ जून २०२३
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ०६ जुलै २०२३
 • अधिकृत वेबसाईट – jalgaon.gov.in

वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.

देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.

जाहिरात प्रसिध्दी दिनांक व अर्ज दि.२२.०६.२०२३, बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी) जळगाव शहर प्रशासकीय इमारत मिळण्याचे ठिकाण टप्पा क्रं.३, दुसरा मजला, आकाशवाणी केंद्रा जवळ, जळगाव

अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ जुलै २०२३ आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

 

 

#MahaClassified – पुणे महानगरपालिका अंतर्गत “क्लर्क कम डाटा एन्ट्री ऑपरेटर” पदांची भरती


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!