#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
-
पुण्याच्या कोंढवा भागात भीषण आग, अग्निशमन दलाच्या २० गाड्या घटनास्थळी दाखल
-
८८ हजार ३२ कोटी ५०० रुपयांच्या नोटा गायब… आरबीआयचे स्पष्टीकरण
-
हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात होऊन पोलीस निरीक्षकाचा जागीच मृत्यू झाला आहे. हिंगोली नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील माळेगाव फाटा येथे ही घटना घडली आहे. नीकळकंठ दंडगे असे या अपघातात मृत्यू झालेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे हे हिंगोली जिल्ह्यातील जामगव्हाण येथील रहिवासी आहेत. अपघातात दंडगे यांच्यासह इतर दोन सहकारी मित्र देखील गंभीर जखमी झाले आहेत त्यांना बाहेर काढत रुग्णालयांमध्ये दाखल केले आहे.
-
शासन आपल्या दारी या अभियानाच्या धर्तीवर मुंबई आणि एमएमआर रिजनमध्ये ‘रेशन आपल्या दारी’ हा उपक्रम सुरू केला जाणारेय. या उपक्रमाअंतर्गत लोकांना घरपोच रेशन मिळणारेय. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री रविंद्र चव्हाण यांनी या संदर्भात निर्णय घेतलाय. फिरत्या शिधावाटप वाहनाच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरण केलं जाणारेय. ही योजना लवकरच सुरू करण्याचे निर्देशही रविंद्र चव्हाण यांनी दिलेत.
-
बिपरजॉय वादळाचा राजस्थानला तडाखा बसला असून माऊंट अबू भागात मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सखल भागात पाणी साचले आहे तर तल बनास नदीला पूर आल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या वादळामुळे झादे उन्मळून पडल्याने रस्ते वाहतुकीवरही परिणाम झाला असून अनेक घरांचे वादळामुळे नुकसान झाले आहे.
-
विदर्भात पुढील ४ ते ५ दिवस तीव्र उष्णतेची लाट पसरणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. विदर्भात पाऊस न झाल्याने वातावरण सरासरीपेक्षा अधिक तापलंय या परिस्थितीमुळे सनस्ट्रोक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
-
अंबरनाथमध्ये लोकलचे घसरलेले डबे रुळावर आणण्यात रेल्वेला यश; कर्जतकडे जाणारा मार्ग अखेर खुला
-
ठाकरे गटाचं आज वर्धापनदिनानिम्मित मुंबईत शिबीर, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे लक्ष
-
सांगली – राष्ट्रवादी कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या, पूर्व वैमनस्यातुन हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज, एकामागून एक आठ गोळ्या झाडल्या, मग धारधार शस्त्रांनी वार केले
-
#MahaClassified – इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती
-
#MahaClassified – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २९० रिक्त पदांची भरती
-
#MahaClassified – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ २९० रिक्त पदांची भरती
८८ हजार ३२ कोटी ५०० रुपयांच्या नोटा गायब… आरबीआयचे स्पष्टीकरण
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055