CSK vs GT IPL 2023 FinalLIVE Updates : आयपीएल २०२३ अंतिम सामना चेन्नई सुपर किंग्ज ५ विकेटने विजयी

आयपीएल २०२३ चा अंतिम सामना हा २८ मे रोजी खेळवला जाणार होता मात्र अहमदाबाद येथे जोरदार पाऊस सुरु असल्याने हा सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे हा सामना आज २९ मे रोजी राखीव दिवशी खेळवला जात आहे. आजचा सामना वेळेत सुरु होत पूर्ण २० षटकांचा पाहता यादव अशी सर्व चाहत्यांची अपेक्षा असेल.
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्समधील अंतिम सामन्याचे लाईव्ह अपडेट्स
FINAL. Chennai Super Kings Won by 5 Wicket(s) (D/L Method) (Winners) https://t.co/IUkeFQS4Il #Final #TATAIPL #IPL2023
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
- D. Conway : 44* (23) – OUT
- R. Gaikwad : 26* (15) – OUT
Good news from Ahmedabad folks! 🏟️
Play to start at 12:10 AM IST
Revised target for Chennai Super Kings 👇
1️⃣7️⃣1️⃣ in 15 overs.
Follow the match ▶️ https://t.co/WsYLvLrRhp#TATAIPL | #Final | #CSKvGT
— IndianPremierLeague (@IPL) May 29, 2023
- S. Sudarshan : 90* (46) – OUT
- आयपीएल २०२३ च्या अंतिम सामन्याचा टॉस चेन्नई सुपर किंग्जने जिंकला असून त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर गुजरातचा संघ प्रथम फलंदाजीने सामन्याला सुरुवात करणार
- चेन्नईने सामन्यात लक्ष्य गाठताना सर्वाधिक विजय मिळवले आहेत, त्यामुळे चेन्नईसाठी टॉस जिंकत महत्त्वाचा निर्णय घेत विजयाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आहे.
- गुजरात टायटन्स (प्लेइंग इलेव्हन) : ऋद्धिमान साहा, शुभमन गिल, साई सुधारसन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, मोहित शर्मा, नूर अहमद, मोहम्मद शमी
- चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): डेव्हॉन कॉन्वे, ऋतुराज गायकीवाड, अजिंक्य रहाणे, मोईन अली, अंबाती रायडू, रवींद्र जडेजा, एम एस धोनी (कर्णधार), दीपक चहर, मथिशा पथिराना, तुषार देशपांडे, महिष तीक्ष्णा
Watch Free Live Streaming Match