औरंगाबाद, चटईच्या कारखान्याला भीषण आग

औरंगाबादेत वाळूज औद्योगिक वसाहतीतील जोगेश्वरी येथील सोहेल प्लास्टिक कंपनी या चटईच्या कारखान्याला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या दोन वाहन दुर्घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून कंपनीच्या शेजारी अनेक घरे देखील आहेत. ही आग पसरू नये यासाठी अधिक प्रमाणात पाण्याचे टँकर मागवण्यात आले आहेत.
भीषण आगीमुळे परिसरात धुराचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले आहेत. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग आटोक्यात आणण्याचे काम सुरु आहे. ही आग नेमकी कोणत्या कारणाने लागली हे अद्याप समजलेलं नाही.
बायकोपेक्षा हॉट दिसतेस, म्हणत विद्यार्थिनीचा विनयभं
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055