#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Dec. 2022
Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
27. Dec. 2022 – Monday
#MahanayakNews | गल्ली टे दिल्ली | Current News Update
-
उद्धव ठाकरे गटातील आमदारांची संध्याकाळी सहा वाजता नागपुरात बैठक
-
बाळासाहेब थोरात पहाटे सेमिनरी हिल्स परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले तेव्हा, पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडले आहे. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांकडून देण्यात आली आहे.
-
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “तत्कालीन राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील गायरान जमिनीचा ३७ एकरचा घोटाळा केला आहे,” अजित पवारांनी म्हणाले आहे.
-
“निर्लज्ज सरकार, मिंधे सरकार…,” विरोधकांची विधिमंडळाच्या पायऱ्यांवर शिंदे सरकारविरोधात घोषणाबाजी
-
देशात कोरोनाचा नवा व्हेरियंट, जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी घेतली तातडीची बैठक
-
विधानपरिषदेत सीमाप्रश्नावर नियम ९७ अंतर्गत अल्पकालीन चर्चेला सुरुवात, विस्तृत चर्चेची विरोधकांची मागणी
-
नागपूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, सीमावादावर अमित शाहांची भेट घेणार
-
रस्त्यात कुत्रा आडवा आल्याने अपघात होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाला असल्याची दुर्दैवी घटना धुळे शहरातील चक्करबर्डी जलकुंभाजवळ घडली
-
औरंगाबादेत आढळला करोनाचा रुग्ण ; प्रशासन सतर्क, मनपाच्या ६५५ खाटा तयार ठेवण्याच्या सूचना.
-
खेड तालुक्यात सात वर्षीय चिमुरडीवर अत्याचार
-
जळगाव – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी, भूखंड वाटप घोटाळ्यावरून विरोधक आक्रमक
-
सोलापूर – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सोलापूर दौऱ्यावर; आदिनाथ कारखान्याचा गाळप शुभारंभ
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
24. Dec. 2022 – Saturday
-
धक्कादायक : Aurangabad औरंगाबाद येथे ५० वर्षीय विधवा महिलेवर अत्याचार, शेतात एकटं पाहून नराधमाने घेतला फायदा
-
भारत जोडो यात्रा दिल्लीत दाखल, लाल किल्ल्यावर जाहीर सभा
-
संभाव्य कोरोनाचा धोका व लागू होणारी नियमावलीच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी 3 वाजता संपूर्ण महाराष्ट्रातील सलून व पार्लर असोसिएशनच्या पदाधिकार्यांची महत्वपूर्ण ऑनलाईन बैठक होणार आहे.
-
भाजप आमदार जयकुमार गोरे यांच्या गाडीला अपघात, गोरे यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू
-
माजी मंत्री सुरेश जैन यांना न्युमोनियाची लागण, तातडीने उपचारासाठी मुंबई येथील ब्रिज कॅन्डी रुग्णालयात दाखल
-
लोअर परळ येथे अल्पवयीन मुलीवर सामुहिक बलात्कार, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
-
अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात मास्क सक्ती, दर्शनासाठी स्वामी भक्तांनी मास्क घालूनच मंदिरात येण्याचं मंदिर समितीचं आवाहन
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
23. Dec. 2022 – Friday
-
विधानसभेच्या कामकाजावर विरोधी पक्षाचा बहिष्कार; पायर्यांवर ठिय्या आंदोलन
-
जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते, सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीचे सदस्य अॅड. राम आपटे यांचे निधन
-
Nagpur : सीमावादप्रकरणी कर्नाटक सरकारने ठराव केला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कुंभकर्णी झोपेत असल्याची उपमा विरोधी पक्षाने दिली आहे.
-
भाजप नेते मोहित कंबोज यांना गुन्हे आर्थिक शाळेकडून क्लीन चीट, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या कार्यकाळात कंबोज यांच्यावर आर्थिक फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.
-
भूखंडप्रकरणी मुख्यमंत्री शिंदेंना कोर्टाचा दिलासा; जमीन नियमितीकरणाचा निर्णय रद्द
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055