T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय

Live Score
INDIA WON BY 5 RUNS
India: 184/6 (20)
Bangladesh : 145/6 (16)
Ov 16: 1 -6 -0-2-4-1
Nurul Hasan : 18 (11)
Taskin Ahmed : 12 (7)
भारत विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२ लाईव्ह : भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला असला तरी उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. मात्र यासाठी भारताला बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धचे शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील. आणि या दोन विजयांसह तो अंतिम चारमध्ये प्रवेश करेल.
.@arshdeepsinghh scalped 2⃣ wickets & was our top performer from the second innings of the #INDvBAN #T20WorldCup match. 👍 👍 #TeamIndia
Here's a summary of his bowling display 👇 pic.twitter.com/Dig571utpd
— BCCI (@BCCI) November 2, 2022
All of India rn 😬#INDvsBAN #INDvBAN #SuryakumarYadav #BelieveInBlue | ICC Men's #T20WorldCup 2022 pic.twitter.com/WpMdENe5gi
— Star Sports (@StarSportsIndia) November 2, 2022
T20 WC 2022. India Won by 5 Run(s) (D/L Method) https://t.co/Tspn2vFKCq #INDvBAN #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 2, 2022
-
Out : Mosaddek Hossain : 6 (2)
-
Out : Yasir Ali : 1 (2)
-
Out : Shakib Al Hasan : 3 (4)
-
Out : Afif Hissain Dharubo : 13 (10)
-
Out : Najmul Hossain Shanto – : 20 (23)
-
Out : Liton Das : 59 (26)
-
पावसामुळे सामना मध्येच थांबल्याने आता भारत – बांगलादेश सामना १६ षटकांचा खेळवला जाणार असून बांगलादेशला १५१ धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल. ०४:५० मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात होईल.
-
पाऊस थांबला असून मैदानावरून कव्हर्स देखील बाजूला करण्यात आले आहेत. ग्राउंड स्टाफ पुन्हा मैदान पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.
-
पावसामुळे खेळ थांबवला…
-
चालू सामन्यात जोरदार पावसामुळे पिचवर कव्हर आणण्यात आले आहेत. सामना थांबवला असून खेळाडू मैदानाबाहेर पडले आहेत.
India finish strongly to set Bangladesh a target of 185 🔥
Who is winning?#T20WorldCup | #INDvBAN | 📝: https://t.co/HSr0Div7W0 pic.twitter.com/5LVYY7bokA
— T20 World Cup (@T20WorldCup) November 2, 2022
Innings Break!
A solid show with the bat from #TeamIndia! 💪 💪
6⃣4⃣* for @imVkohli
5⃣0⃣ for vice-captain @klrahulOver to our bowlers now! 👍 👍
Scorecard ▶️ https://t.co/Tspn2vo9dQ#T20WorldCup | #INDvBAN pic.twitter.com/n6VchSoP7v
— BCCI (@BCCI) November 2, 2022
-
Out : Axar Patel
-
Out : Dinesh Kartik : 7 (5)
-
Out : Hardik Pande : 5 (5)
-
Out : Surayakumar Yadav : 30 (15)
-
केएल राहुल अर्धशतक करून बाद
-
Out :K L Rahul : 50 (31)
-
Out : Rohit Sharma : 2 (7)
-
भारत-बांगलादेश सामन्याच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल झाले आहेत.
-
२०२० पासून, आतापर्यंत २३ सामने खेळले गेले आहेत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १४ वेळा विजय मिळवला आहे.
-
बांगलादेशच्या शकीब अल हसन जिंकली नाणेफेक
-
बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन (क), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शरीफुल इस्लाम, नुरुल हसन (क्षेत्ररक्षण), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद
T20 WC 2022. Bangladesh XI: S A Hasan (c), N H Shanto, L Das, N Hasan (wk), A Hossain, Y Ali, M Hossain, S Islam, T Ahmed, H Mahmud, M Rahman. https://t.co/Tspn2vo9dQ #INDvBAN #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 2, 2022
-
भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (अ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (क्षेत्ररक्षण), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
T20 WC 2022. India XI: R Sharma (c), K L Rahul, V Kohli, S Yadav, D Karthik (wk), H Pandya, A Patel, R Ashwin, A Singh, B Kumar, M Shami. https://t.co/Tspn2vo9dQ #INDvBAN #T20WorldCup
— BCCI (@BCCI) November 2, 2022
#WATCH | Excited cricket fans outside Adelaide Oval sports ground as team India takes on Bangladesh in #T20WorldCup match today
Match will start at 1:30 pm (IST). pic.twitter.com/GaaXrUAzUI
— ANI (@ANI) November 2, 2022
#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय