Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय

Spread the love

Live Score 

INDIA WON BY 5 RUNS

India: 184/6 (20)

Bangladesh : 145/6 (16)

Ov 16: 1 -6 -0-2-4-1

Nurul Hasan : 18 (11)

Taskin Ahmed  : 12 (7)


भारत विरुद्ध बांगलादेश टी२० विश्वचषक २०२२ लाईव्ह : भारतीय संघाला गेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पाच गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. या पराभवामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला असला तरी उपांत्य फेरीच्या आशा अजूनही कायम आहेत. मात्र यासाठी भारताला बांगलादेश आणि झिम्बाब्वेविरुद्धचे शेवटचे दोन सामने जिंकावे लागतील. आणि या दोन विजयांसह तो अंतिम चारमध्ये प्रवेश करेल.


 • Out : Mosaddek Hossain : 6 (2)

 • Out : Yasir Ali : 1 (2)

 • Out : Shakib Al Hasan : 3 (4)

 • Out : Afif Hissain Dharubo : 13 (10)

 • Out : Najmul Hossain Shanto – : 20 (23)

 • Out : Liton Das : 59 (26)

 • पावसामुळे सामना मध्येच थांबल्याने आता भारत – बांगलादेश सामना १६ षटकांचा खेळवला जाणार असून बांगलादेशला १५१ धावांचे लक्ष्य पूर्ण करावे लागेल. ०४:५० मिनिटांनी सामन्याला पुन्हा सुरुवात होईल.

 • पाऊस थांबला असून मैदानावरून कव्हर्स देखील बाजूला करण्यात आले आहेत. ग्राउंड स्टाफ पुन्हा मैदान पूर्ववत करण्यात व्यस्त आहे.

 • पावसामुळे खेळ थांबवला…

 • चालू सामन्यात जोरदार पावसामुळे पिचवर कव्हर आणण्यात आले आहेत. सामना थांबवला असून खेळाडू मैदानाबाहेर पडले आहेत.

 • Out : Axar Patel

 • Out : Dinesh Kartik : 7 (5)

 • Out : Hardik Pande : 5 (5)

 • Out : Surayakumar Yadav : 30 (15)

 • केएल राहुल अर्धशतक करून बाद

 • Out :K L Rahul : 50 (31)

 • Out : Rohit Sharma : 2 (7)

 • भारत-बांगलादेश सामन्याच्या पहिल्या डावाला सुरुवात झाली असून भारताचे दोन्ही सलामीवीर मैदानात दाखल झाले आहेत.

 • २०२० पासून, आतापर्यंत २३ सामने खेळले गेले आहेत आणि प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघांनी १४ वेळा विजय मिळवला आहे.

 • बांगलादेशच्या शकीब अल हसन जिंकली नाणेफेक

 • बांगलादेश संघ: नजमुल हुसेन शांतो, लिटन दास, शाकिब अल हसन (क), अफिफ हुसैन, यासिर अली, मोसाद्देक हुसेन, शरीफुल इस्लाम, नुरुल हसन (क्षेत्ररक्षण), मुस्तफिजुर रहमान, हसन महमूद, तस्किन अहमद

 • भारतीय संघ: केएल राहुल, रोहित शर्मा (अ), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक (क्षेत्ररक्षण), अक्षर पटेल, रविचंद्रन अश्विन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय

 

 

 आपलं सरकार

Click to listen highlighted text!