#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update
02. Nov. 2022 – Wednesday
केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी.
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahanayakOnline | #NewsUpdate
T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय
T20 World Cup 2022 Live : भारताने बांगलादेशवर 5 रनने मिळवला विजय
-
सध्या बाजारात टोमॅटोची आवक वाढल्याने टोमॅटोचे दर थेट 80 रुपयांवरुन 25 ते 30 रुपयांवर आले आहेत.
-
संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या जामिनावरील निकाल न्यायालयाने राखून ठेवला आता, ९ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.
-
संजय राऊत (Sanjay Raut) कोर्टाकडे रवाना, राऊतांच्या जामिनावर आज सुनावणी. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत जेलमध्ये
-
नाशिक- पुणे महामार्गावर धावत्या बसने घेतला पेट, शिवशाही (Shivshai Bus) बसला अचानक लागली आग, प्रवासी वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला
-
पंढरपूर : शहरात १३७ धोकादायक इमारतींना प्रशासनाची नोटीस, भाविकांनी येथे निवास न करण्याचे आवाहन
-
मुंबईतील दादरमध्ये छबीलदास शाळेत ४ सिलिंडर्सचे स्फोट, ३ जखमी
-
पुणे रेल्वे स्थानकावरून बिन तिकिट फिरणाऱ्या प्रवाशांकडून २ कोटी ३० लाखांचा दंड वसूल
-
मुंबईत भाजपची कोअर कमिटी आणि मंत्र्यांची आज मोठी बैठक, मुंबई महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीतीसाठी बैठक
गल्ली ते दिल्ली
-
संरक्षण राज्यमंत्री अजय भट हे सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. भट हे बुधवारी नेस्को येथील एका महत्त्वाच्या परिषदेतदेखील सहभागी होणार आहेत.