Hingoli : हळदीच्या पिकातील एक लाख बारा हजार रुपयाचा गांजा गोरेगाव पोलिसांकडून जप्त

महानयक प्रतिनिधि : हिंगोली / प्रभाकर नागरे
सेनगाव तालुक्यातील सुलदली येथील हळदीच्या पिकातील
एक लाख बारा हजार रुपयाचा गांजा गोरेगाव पोलिसांकडून जप्त.
हिंगोली जिल्ह्यात सेनगाव तालुक्यातील मौजे सुलदली येथील शेतकरी गोविंदा विश्वनाथ मुटकुळे हे शेताच्या आखाड्यावर शेतातील हळदीच्या पिकामध्ये चक्क बेकायदेशीर गांजा झाडे असल्याची माहिती मिळताच गोरेगाव पोलिसांनी कारवाई करून आरोपी विरूद्ध कडक कारवाई करण्यात आली
अधिक माहिती अशी की गोरेगाव पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या मौजे सौंदली येथे शेताच्या आखाड्यावरच गांजाची झाडे असल्याची खळबळ जनक माहिती पोलिसांना मिळतात गोरेगाव पोलिसांनी सोलदली शेत शिवारात जाऊन गांजाची झाडे जप्त करण्यात आली आहे फिर्यादी किसान शिवाजी डावरे यांच्या फिर्यादीनुसार आरोपी विरुद्ध कलम गुन्हा रजिस्ट्रेशन नंबर 247 ऑब्लिक २२ कलम 8 अ 2 0, 2 0 ,nd pc कायदा 1985 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, आरोपीने आपल्या शेतामध्ये बेकायदेशीर रित्या व स्वतःच्या फायद्यासाठी गांजाची झाडे लावली आहेत त्यामुळे गोरेगाव पोलीस ठाण्यात दिनांक १ नोव्हेंबर रोजी बारा वाजून ४७ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईसाठी गोरेगाव पोलीस ठाणे ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील उपनिरीक्षक बाबुराव जाधव शिंदे गोटरे व बीड जमादार डवरे यांनी ही कारवाई केली या प्रकरणाचा पुढील कारवाई चा तपास पोलीस उपविभागीय अधिकारी विवेक वाखारे यांच्या मार्गदर्शनाखाली सेनगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत भोईटे हे करत आहेत सध्या आरोपी हा शेणगाव पोलिसाच्या ताब्यात असल्याची माहिती गोरेगाव पोलीस कर्मचाऱ्यांनी दिली आहे.
♦- #MahaClassified – ♦
#Vacancy | #Wanted | #Requerment
♦ Requirement : V&L Institute of Designing & Merchandising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : +91 80106 60931 |+91 91124 00060
♦ Requirement : Marketing / Advertising | Part Time / Full Time / Remote Work | Payment : Commission Basis | Location : Aurangabad | Good Communication Skills | For Details WhatsApp Now : 9420379055
#AdmissionOpen | Apply Now | Admission Open
#Admission Open Classes | Register Now | #ActivityClasses
#Trasport Mini Truck Dealers & Service : 9762041481