Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IND vs SA T20 World Cup LIVE । दक्षिण आफ्रिकेचा भारतावर पाच गडी राखून विजय…

Spread the love

दक्षिण आफ्रिका १३७-५

ऑस्ट्रेलियातील पर्थमधील क्रिकेट ग्राऊंडवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात होत असून नाणेफेक आजही भारताने जिंकली आहे. भारताने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. नेदरलँडविरुद्ध देखील भारताने प्रथम फलंदाजीच घेतली होती. भारताने विश्चचषक स्पर्धा सुरु झाल्यापासून दोन्ही सामने जिंकले आहेत. आधी पाकिस्तानला 4 विकेट्सनी मात दिल्यानंतर नेदरलँडविरुद्धचा सामनाही भारताने 56 धावांनी जिंकला.


Live Score 

India: 133/9  (20)   

South Africa: 137/5 (19.4)

D. Miller: 51* (44)

W. Parnell: 2* (5)


 

  • विकेट : T. Stubbs: 6* (5)

  • विकेट : A. Markram: 50* (39)

  • विकेट : T. Bavuma: 10* (14)

  • विकेट : R. Rossouw: 0* (2)

  • क्विंटोन डी कॉक 1 धावा काढून बाद

  • २० ओव्हरमध्ये भारत १३३-९

  • विकेट : M.Shami: 0* (1)

  • विकेट : S. Yadav L:  68* (39)

  • 68 धावा काढून सूर्यकुमार यादव झेलबाद झाला.

  • विकेट : R. Ashwin: 7* (10)

  • १७. ६ षटकाचा सहावा चेंडू १ धावा (एकूण धावा १२४-६)

  • झेलबाद! वेन पार्नेलच्या चेंडूवर दिनेश कार्तिक झेलबाद झाला.

  • भारतच्या खात्यात आणखी एक धाव, भारत ची एकूण धावसंख्या 100इतकी झाली

  • १० षटकांंनंतर भारताच्या ५ बाद ६० धावा; सूर्या १७, तर कार्तिक एक धाव काढून नाबाद

  • विकेट! गोलंदाजीतील बदल कामी आला. लुंगी एनगिडीने मॅचच्या दुसऱ्या चेंडूवर स्ट्राइक करत डेंजरमन रोहित शर्माला 15 धावांवर बाद केले.

  • ६.५ सातव्या षटकाचा पाचवा चेंडू, एनगिडीच्या गोलंदाजीवर कोहली १२ धावांवर बाद

  • दोन षटकांनंतर भारत बिनबाद ६ धावा

  • ०.१ पहिल्या षटकाचा पहिला चेंडू, पार्नेलची गोलंदाजी, निर्धाव

  • भारताचे सलामीवीर रोहित शर्मा, लोकेश राहुल मैदानात

  • दक्षिण आफ्रिकेच्या संघातही एक बदल; शम्सीच्या जागी एनगिडी खेळणार

  • भारतीय संघात एक बदल; अक्षर पटेलच्या जागी दीपक हुड्डाला संधी

  • भारतानं टॉस जिंकला; प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय

 

 


♦- #MahaClassified –


 

🛑🛑🛑🛑🛑🛑🛑🛑
👉🏻आपणास डोकेदुखी, पित्ताचा त्रास, मळमळ, उलट्या, छातीत जळजळ होत राहते का?
👉🏻 पित्ताच्या त्रासासाठी आपणास वारंवार पित्ताच्या गोळ्या घ्याव्या लागतात का?
👉🏻आपणास कंबर दुखी, पाठ दुखी, गुडघे दुखी, सांधे दुखी सतावत आहे का?
👉🏻आपणास मणक्याचे ओपरेशन करण्याची वेळ आली आहे का?
👉🏻आपणास चिकनगुनीया होऊन काही वर्षे उलटूनही त्रास होत आहे का, सांधे जखडतात का?
👉🏻वेदना शामक गोळ्या खाऊन खाऊन आपण त्रासले आहात का?

तर मग त्वरित भेटा…..

🏥 गंगापूर मध्ये श्रीरामपूर चे आयुर्वेद तज्ञ व्हिजिट 🏥

रविवार 30 ऑक्टोबर, २०२२

डॉ मकवाना
आयुर्वेद क्लीनिक

राणा हॉस्पिटल गंगापूर
पोलीस स्टेशन शेजारी
वेळ सकाळी १० ते ४

👉🏻मणके व सांधे विकार
👉🏻पित्त विकार, डोकेदुखी, पोटाचे आजार
👉🏻महिलांचे पाळी चे विकार
👉🏻एलर्जी व त्वचा विकार
👉🏻श्वसन संस्थे संबंधी विकार
👉🏻कोविड होऊन गेल्यावर होणारे आजार, थकवा, उष्णता चे विकार

अपॉइंटमेंट साठी संपर्क : 7219543883

News Update on one click  http://mahanayakonline.com

Like | share | subscribe :  https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join : https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide : https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


#Admission #Admission #Admission


#DanceClasses | DLA Dance Academy For More details call now

#Transport | For Booking call Now : 9762041481

आपलं सरकार

Click to listen highlighted text!