Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Year: 2021

लिलावप्रकरणी कातरणी ग्रामपंचायत निवडणूक रद्द; संबंधितांवर होणार कारवाई

नाशिक जिल्ह्यातील कातरणी (ता.येवला) ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत सदस्यपदांचा जाहीर लिलाव झाल्याबाबतचे पुरावे प्राप्त झाल्यामुळे या…

#SupportFarmers : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी अण्णा हजारे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार

देशभरातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी येत्या ३० जानेवारी रोजी महात्मा गांधींच्या पुण्यतिथीपासून ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा…

#FarmerTractorRally : प्रशासन आणि राकेश टिकैत यांच्यातील चर्चा फेल… राकेश टिकैत यांनी दिली आत्महत्येची धमकी

राकेश टिकैत शेतकरी आंदोलनातील नेते यांनी माध्यमांसोबत बोलताना आत्महत्येची धमीकी दिली आहे. दरम्यान, ते रडत…

दुचाकी चोरीला जाऊ नये यासाठी मेकानिक असोसिएशनने केले नवीन तंत्र विकसीत

औरंगाबाद – दुचाकी चोरीला आळा बसावा यासाठी ग्राहकांच्या वाहनांत काही तांत्रिक बदल करुन देण्याचे एक…

बीडबायपास रोडवर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक ; दोन तरुणांचा मृत्यू

औरंगाबाद : शहराकडे निघालेल्या दुचाकीस्वार तरुणांना भरधाव ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला….

#FarmerTractorRally : पोलिसांनीच दाखवला त्यांना लाल किल्ल्याचा मार्ग – नवाब मलिक

प्रजासत्ताक दिनी शेतकर्यांच्या ट्रॅक्टर परेडला काल हिंसक वळण लागले. त्यात मोठ्या संख्येने पोलीस व आंदोलक…

#FarmerTractorRally : ट्रॅक्टर रॅलीच्या हिंसक वळणाने शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट

प्रजासात्ताक दिनी काढण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीच्या दिवशी हिंसाचार झाला. या प्रकरणी अनेक शेतकरी नेत्यांवर एफआयआर…

लाहोरला आजोळी गेलेल्या वृध्देला पाकिस्तानने भारतीय जासूस म्हणून १८ वर्षे कारागृहात डांबले,सिटीचौक पोलिसांच्या मदतीने भारतात परतल्या

जगदीश कस्तुरे । महानायक वृत्त सेवा । औरंगाबाद औरंगाबाद : १८वर्षांपूर्वी औरंगाबादहून लाहोरला आजोळी आपल्या…

MarathwadaNewsUpdate : रेणू शर्मा प्रकरण निवळल्यानंतर धनंजय मुंडे यांचा जंगी सत्कार, जेसीबीने केला फुलांचा वर्षाव ..!

सामाजिक न्याय मंत्री आज प्रजासत्ताकदिनी बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते . एका वादग्रस्त प्रकरणानंतर ते प्रथमच…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!