Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद शहरात सक्रिय रुग्णांची संख्या 207, नवे रुग्ण 18

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 44 हजार 32 कोरोनामुक्त, 207 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 23 जणांना (मनपा 08, ग्रामीण 15) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 44 हजार 32 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 18 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 761 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 522 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 207 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

Advertisements
Advertisements

गेल्या २४ तासात ढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (05)
सहजीवन कॉलनी 2, कांचनवाडी 1, अन्य 2
ग्रामीण (13)
औरंगाबाद 2, गंगापूर 1, वैजापूर 2, पैठण 8
मृत्यू (01)
घाटी (01)
1. 30, पुरूष, सांजूळ, ता.फुलंब्री

आपलं सरकार

Click to listen highlighted text!