Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 47 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 83 जणांना डिस्चार्ज

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 755 कोरोनामुक्त, 440 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 83 जणांना (मनपा 11, ग्रामीण 72) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 755 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 47 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 646 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 451 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 440 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (22)
सातारा परिसर 1, एस.टी.कॉलनी 1, लोकशाही कॉलनी जय भवानी नगर 1, बायाजीपूरा 1,न्यू एस.टी.कॉलनी 1, हर्सूल 1, सुनित्रा कॉलनी 1, हर्सूल कारागृह 2, कांचनवाडी 1, उस्मानपूरा 1, तापडिया नगर 1, अन्य(10)

Advertisements
Advertisements

ग्रामीण (25)
औरंगाबाद 5, गंगापूर 6, कन्नड 6, वैजापूर 3, पैठण 5
मृत्यू (03)
घाटी (03)
1. पुरूष/62/जांभरगाव, वैजापूर.
2. स्त्री/50/जामगाव, गंगापूर.
3. पुरूष/74/खुलताबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!