CoronaIndiaUpdate : देशात ४२ हजार ७६६ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

Advertisements
Advertisements
Spread the love

नवी दिल्ली : देशात शुक्रवारी ४२ हजार ७६६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६ वर गेली आहे. तर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या ४ लाख ५५ हजार ०३३ इतकी झाली असून त्यांच्यावर उपचार सुरु असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगितले.

Advertisements

दरम्यान, गेल्या २४ तासांत कोरोनामुळे १२०६ जणांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली. देशातील मृतांची एकूण संख्या ४ लाख ०७ हजार १४५ वर पोहचली असून
शुक्रवारी ४५ हजार २५४ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे को रोनावर मात करणाऱ्या रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८ वर झाली आहे.

Advertisements
Advertisements

एक नजर
एकूण रुग्णांची संख्या : ३ कोटी ०७ लाख ९५ हजार ७१६
एकूण बरे झालेली रुग्णसंख्या : २ कोटी ९९ लाख ३३ हजार ५३८
सक्रिय रुग्ण : ४ लाख ५५ हजार ०३३
एकूण मृत्यू : ४ लाख ०७ हजार १४५
एकूण कोरोना लसीचे डोस घेणारी संख्या : ३७ कोटी २१ लाख ९६ हजार २६८

आपलं सरकार

Click to listen highlighted text!