Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 33 नवे रुग्ण, 69 जणांना डिस्चार्ज, 5 मृत्यू

Advertisements
Advertisements
Spread the love

जिल्ह्यात एक लक्ष 42 हजार 270 कोरोनामुक्त, 630 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 69 जणांना (मनपा 14, ग्रामीण 55) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 42 हजार 270 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 33 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 46 हजार 334 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार चारशे 34 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 630 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

Advertisements

मनपा (09)

Advertisements
Advertisements

मोतीलाल नगर 1, इंदिरा नगर 1, अन्य 7

ग्रामीण (24)

बजाज नगर 1, एमआयडीसी वाळूज 1, दरकवाडी 1, फुलंब्री 1, पैठण 1, केऱ्हाळा,केळगाव, सिल्लोड 1, अन्य 18

मृत्यू (05)

घाटी (02)

1. पुरूष/60/हर्सूल, औरंगाबाद
2. स्त्री/85/तलवाडा, वैजापूर

जिल्हा सामान्य रुग्णालय (01)

1. पुरूष/ 65/ वाकळा, ता. वैजापूर
खासगी रूग्णालये(02)
1. पुरूष/ 28/ शिरसमाळ/ ता. औरंगाबाद
2. पुरूष/ 36 / इमामपूरवाडी, ता. पैठण

आपलं सरकार

Click to listen highlighted text!