CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 135585 कोरोनामुक्त, 3735 रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 528 जणांना (मनपा 185, ग्रामीण 343) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 135585 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 229 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 142516 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3196 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3735 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (62)
औरंगाबाद 3, पडेगाव 3, मुकुंदवाडी 1, एन-2 येथे 2, जय भवानी नगर 4, हनुमान नगर 1, एन-1 येथे 5, ठाकरे नगर 1, देवळाई 1, संभाजी कॉलनी 2, एन-9 येथे 1, शिवनेरी कॉलनी 1, मेहमूदपूरा 1, भवानी नगर 1, एन-9 येथे 3, सहारा वैभव 1, एन-4 येथे 1, एन-11 येथे 1, कांचनवाडी 1, पैठण रोड 1, शहानगर 1, अथर्व क्लास जवळ 1, सैनिक कॉलनी 1, एन-12 येथे 1, हर्सूल 2, फुले नगर 2, ज्योती नगर 1, हनुमान कॉलनी 1, टी.व्ही.सेंटर रोड 1, समर्थ नगर 1, एन-13 येथे 1, एन-6 येथे 1, चिकलठाणा 1, निशांत पार्क 1, सिडको 1, मेल्ट्रॉन डीसीएचसी 1, कांचनवाडी 1, नूर कॉलनी 1, जाधववाडी 1,अन्य 6
ग्रामीण (167)
बजाज नगर 5, वाळूज 1, इंद्रप्रस्थ कॉलनी 1, रांजणगाव शेणपूंजी 3, डागेगाव ता.कन्नड 1, कन्नड 1, शिरसाळा तांडा, ता.सिल्लोड 1, पालोद ता.सिल्लोड 1, जोगेश्वरी 2, कमलापूर 1, गडलिंब ता.गंगापूर 1, तिसगाव 1, मेहकापूर 1, पिशोर ता.कन्नड 1, एन-3 येथे 1, शेंद्रा एमआयडीसी कुंभेफळ 1, अन्य 144
मृत्यू (20)
घाटी (17)
1. पुरूष/62/मालेगाव पिंपरी, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.
2. पुरूष/45/वाळुज, औरंगाबाद.
3. पुरूष/70/हर्सूल, औरंगाबाद.
4. पुरूष/62/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
5. पुरूष/50/मुकुंदवाडी, औरंगाबाद.
6. पुरूष/65/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
7. पुरूष/54/खुलताबाद, जि.औरंगाबाद.
8. पुरूष/66/जयपूर करमाड, जि.औरंगाबाद.
9. पुरूष/70/कन्नड, जि.औरंगाबाद.
10. स्त्री/75/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
11. स्त्री/58/खुलताबाद, जि.औरंगाबाद.
12. पुरूष/60/हादीयाबाद, ता.गंगापूर, जि.औरंगाबाद.
13. स्त्री/50/मुकुंदवाडी, औरंगाबाद.
14. पुरूष/58/फुलंब्री, जि.औरंगाबाद.
15. पुरूष/41/पैठण, जि.औरंगाबाद.
16. स्त्री/60/वाळुज, औरंगाबाद.
17. पुरूष/70/एन-13, हडको, औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (03)
1. पुरूष/79/ जयसिंगपुरा
2. स्त्री / 66/ एन दोन सिडको
3. पुरूष/60/ येसगाव, ता. खुलताबाद