AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 377 नवे कोरोनाबाधित , 687 जणांना डिस्चार्ज

जिल्ह्यात 131780 कोरोनामुक्त, 5556 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 687 जणांना (मनपा 250, ग्रामीण 437) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 131780 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 377 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 140411 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3075 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5556 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (124)
घाटी परिसर 4, संजीवणी सोसायटी 1, साफल्य सोसायटी 1, बन्सीलाल नगर 1, भावसिंगपूरा 2, जाधववाडी 3, अयोध्या नगर 1, डी.के.एम.एम. हॉस्पीटल 1, बीड बायपास 5, सातारा परिसर 6,सम्राट नगर 1, पुंडलिक नगर 4, श्रेय नगर 1, गारखेडा 2, शिवाजी नगर 1, अंजिक्य नगर 1, तापडिया नगर 1, संतोषी माता नगर 2, गणेश नगर 2, विश्रांती नगर 2, मुंकदवाडी 3, राजे सिध्दन हाऊसिंग सोसायटी 1, वसंत नगर 1, केशर नगरी 1,नारेगाव 1, निजमिया कॉलनी 1, कटकट गेट 2, गुलमंडी 3, पगारिया अपार्टमेंट भडकल गेट 1, अहबब कॉलनी 1, ज्योती नगर 1, शहा बाजार 1, जूना जकात नाका हर्सुल 1, हर्सुल टी पांईट 2, कुशल नगर 1, एन-8 येथे 4, एन-4 येथे 3, एन-9 येथे 2, एन-11 येथे 1, एन-1 येथे 1, एन-7 येथे 2, एन-12 येथे 1, अन्य 47
ग्रामीण (253)
वडगाव कोल्हाटी 5, खिंवसरा इस्टेट सिडको महानगर 3, रांजणगाव शेणपुंजी वाळूज 6, लोहगाव 1, बजाज नगर 2, वाळूज एम.आय.डी.सी. 1, तिसगाव 2, मांजरी ता.गंगापूर 1, ता.कन्नड 1, करोडी 1, शेंद्रा एम.आय.डी.सी. 2, पिसादेवी 1, चिंचोली ता.पैठन 1, दिशा संस्कृती कांचनवाडी 2, नक्षत्रवाडी 1, उमरखेडा ता.कन्नड 1, चिकलठाणा 1, पिशोर 1, मेल्ट्रान ता.पैठन 1, सोनेवाडी ता.पैठन 1, दाडेगाव ता.पैठन 2, जळगाव ता.पैठन 7, लिमगाव ता.पैठन 1, सुलतानपुर ता.पैठन 1, म्हस्की ता.वैजापूर 1, विरगाव ता.वैजापूर 2, गंगापूर रोड ता.वैजापूर 2, भगूर ता.वैजापुर 1, घायगाव ता.वैजापुर 1, पाटील गल्ली ता.वैजापुर 1, फुलेवाडी रोड ता. वैजापुर 3, कोल्ही ता.वैजापुर 1, नवजीवन कॉलनी ता. वैजापुर 1, टेंभी ता.वैजापुर 1, मुस्ताफा पार्क ता.वैजापुर 1, कोल्ही ता.वैजापुर 1, भिलवाणी ता.वैजापुर 2, शेळके वस्ती ता.वैजापुर 2, शिरसगाव ता.वैजापुर 1, लखनगंगा ता.वैजापुर 1, विहमांडवा ता.पैठन 1, लासुरा ता.पैठण 1, अन्य 183
मृत्यू (23)
घाटी (14)
1. पुरूष /72/ भगतसिंग नगर, औरंगाबाद
2. स्त्री /70/ विश्रांती नगर
3. पुरूष/ 60/ बिडकीन
4. स्त्री / 70/ जवाहर कॉलनी, औरंगाबाद
5. पुरूष/ 61 / बरडे वस्ती, गंगापूर
6. स्त्री / 50/ अजिंठा
7. पुरूष / 88/ बजाज नगर, वाळूज
8. पुरूष/ ५१ / छत्रपती नगर, सातारा परिसर
9. स्त्री / 71/ फुलंब्री
10. पुरूष / 65/ कोळवाडी
11. पुरूष/ 50/ कन्नड
12. स्त्री / 73/ राम नगर, मुकुंदवाडी
13. पुरूष / 60/ भीम नगर
14. स्त्री / 58 / नारेगाव,चिकलठाणा
जिल्हा सामान्य रुग्णालय (01)
1. पुरूष /65 / केकटजळगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (08)
1. पुरूष/77/ बिडकीन, पैठण
2. स्त्री / 65/ तालवाडा,सिल्लोड
3. स्त्री / 74 / पिशोर, कन्नड
4. स्त्री /47/ नागमठाण, वैजापूर
5. स्त्री /51/ लोहगाव, पैठण
6. पुरूष/ 11/ शिरोडी, फुलंब्री
7. स्त्री /67/ सराफा बाजार
8. पुरूष/70/ औरंगाबाद
*******