CoronaAurangabadUpdate : औरंगाबादेत 1314 नवे रुग्ण , 37 मृत्यू , 1510 रुग्णांना डिस्चार्ज

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 1510 जणांना (मनपा 591 , ग्रामीण 919) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 107151 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 1314 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 121880 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2464 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 12265 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (530)
औरंगाबाद 1, गारखेडा परिसर 13, सातारा परिसर 14, बीड बायपास 14, शिवाजी नगर 1, घाटी 2, सिटी चौक 1, रेल्वे स्टाफ 1, जयसिंगपूरा 3, एन-8 येथे 7, महेश नगर 4, एन-6 येथे 6, एन-7 येथे 1, पडेगाव 6, एन-11 येथे 3, खत्री नगर 1, होनाजी नगर 3, यादव नगर 1, हडको 1, भगतसिंग नगर 2, एन-13 येथे 3, हर्सूल 5, मयुर पार्क 8, माऊली नगर 1, एसआरपीएफ कॅम्प 2, म्हाडा कॉलनी 2, शहानूरवाडी 1, म्हस्के पेट्रोल पंप 1, देवानगरी 1, समर्थ नगर 2, चाटे स्कुल 1, सहकार नगर 1, दिशा नगरी 3, हरिओम नगर 1, पैठण रोड 1, देवळाई रोड 2, कासलीवाल मार्वल 2, दर्गा रोड 2, राजगुरू नगर 2, देवळाई 1, सोनिया नगर 1, साईसंकेत पार्क 2, कांचनवाडी 8, हिंदुस्थान आवास 3, ईटखेडा 1, कटकट गेट 1, म्हाडा कॉलनी देवळाई परिसर 1, भावसिंगपूरा 1, कैलाश नगर 1, हायकोर्ट कॉलनी 2, योगेश्वरी सिल्वर पार्क 1, पैठण गेट 1, चेतना नगर 2, सारा वैभव जटवाडा रोड 1, अमरप्रित हॉटेल 1, पहाडसिंगपूरा 1, नागेश्वरवाडी 1, जय भवानी नगर 4, सहयोग नगर 1, मिसारवाडी 1, मुकुंदवाडी 12, एन-5 येथे 2, नारेगाव 2, एन-9 येथे 7, साईनगर 1, एन-1 येथे 1, बजरंग चौक 1, आदर्श कॉलनी भूषण नगर 1, आनंद नगर 6, अलंकार सोसायटी 1, शिवशंकर कॉलनी 3, विशाल नगर 2, नायक नगर 2, शास्त्री नगर 1, गजानन कॉलनी 1, विश्वभारती कॉलनी 1, शिवाजी कॉलनी 1, न्यु विशाल नगर 3, गजानन नगर 3, त्रिमूर्ती चौक 1, भानुदास नगर 1, टिळक नगर 1, ज्योती नगर 2, सिध्दार्थ चौक 1, भारत नगर 1, पुंडलिक नगर 1, एन-4 येथे 6, न्यु बालाजी नगर 1, नवजीवन कॉलनी 2,सुदर्शन नगर 1, ऑडिटर सोसायटी 2, भारतमाता नगर 2, आकाशवाणी 1, प्रताप नगर 1, स्नेह नगर 2, चिकलठाणा एमआयाडीसी 3, तानाजी नगर 1, न्यु गणेश नगर 1, चिकलठाणा 9, तापडिया पार्क 1, मुर्तिजापूर म्हाडा कॉलनी 1, ठाकरे नगर 4, गणेश नगर 2, अहिल्याबाई होळकर चौक 1, एन-2 येथे 4, विष्णू नगर 1, शेंद्रा एमआयडीसी 3, अंबिका नगर 1, एन-3 येथे 1, दत्त नगर 1, सारा परिवर्तन 2, जुना बाजार सिटी चौक 1, उत्तरा नगरी 1, एपीआय कॉर्नर 1, बसैये नगर 2, भडकल गेट 1, सिडको 1, सिविल हॉस्पीटल 1, रामनगर 1, एकता नगर 4, चेलीपूरा 1, रामगोपाल नगर 1, एस.बी.कॉलनी 2, न्यु हनुमान नगर 1, शक्ती नगर 1, रोशन गेट 1, अजब नगर 1, शहानूरमियॉ दर्गा 1, बन्सीलाल नगर 2, उस्मानपूरा 2, जीडीसी हॉस्टेल घाटी 1, विभागीय आयुक्त बंगला 1, जाधवमंडी 1, भाग्य नगर बाबा पेट्रोल पंप 1, एकनाथ नगर द्वारकापूरी 1, अन्य 223
ग्रामीण (784)
बजाज नगर 14, वाळुज एमआयडीसी 1, सिडको महानगर-1 येथे 3, फुले नगर पंढरपूर 1, करमाड 1, सिडको वाळूज 1, रांजणगाव 8, मांडकी 1, पिसादेवी 4, साऊथ सिटी 2, पैठण 1, फुलंब्री 1, वैजापूर 1, गंगापूर 1, नाथगाव ता.पैठण 4, सिल्लोड 2, कुंभेफळ 1, मसनतपूर 1, राजापूर ता.पैठण 1, पाचोड ता.पैठण 1, किनगाव ता.फुलंब्री 1, सावंगी हर्सूल 2, शेंद्रा 1, पेकाळवाडी ता.गंगापूर 3, खामगाव 1, आडूळ 3, चिंचोली ता.कन्नड 1, अन्य 722
मृत्यू (37)
घाटी (24)
1. स्त्री, 20,झरी, खुल्ताबाद
2. स्त्री, 65, मेहबुबखेडा, गंगापुर
3. स्त्री, 45, गणेश नगर, गारखेडा, औरंगाबाद
4. पुरूष, 35, वाळुज, औरंगाबाद
5. स्त्री, 55, शताब्दी नगर, एन 12 हडको , औरंगाबाद
6. स्त्री, 73, लीहाखेडी, सिल्लोड
7. पुरूष, 70, रायपुर, गंगापुर
8. स्त्री, 60, बोरसर, वैजापुर
9. पुरूष, 55, सेंट्रल नाका, औरंगाबाद
10. पुरूष, 51, वाळुज, एमआयडीसी औरंगाबाद
11. पुरूष, 35, ढोरकीन, पैठण
12. पुरूष 65 दुधड, करमाड
13. पुरूष 52, चिंचोली, कन्नड
14.स्त्री, 60, लीहाखेडी, सिल्लोड
15. पुरूष, 70, उपला कन्नड
16. पुरूष, 60 दाबरुड, पैठण
17. स्त्री, 58 धानोरा, फुलंब्री
18. स्त्री, 70, कबीर नगर, उस्मानपुरा औरंगाबाद
19. स्त्री, 65 रेणुका नगर, औरंगाबाद
20. पुरूष, 66, पिशोर , कन्नड
21. स्त्री, 66, तिसगाव औरंगाबाद
22. स्त्री, 70, काढेथान बुद्रुक , पैठण
23. स्त्री, 69, समर्थ कॉलनी शाहु नगर, औरंगाबाद
24 पुरूष, 38, बापुनगर, खोकडपुरा, औरंगाबाद
जिल्हा सामान्य रुग्णालय (02)
1. स्त्री, 60, सोयगाव
2. पुरूष, 73, बीड बायपास औरंगाबाद
खासगी रुग्णालय (11)
1. पुरूष 78, वैजापुर
2. पुरूष 79, जांभरगाव ता वैजापुर
3. पुरूष, 69, कांचनवाडी औरंगाबाद
4. स्त्री, 80, एन 2 सिडको औरंगाबाद
5. पुरूष, 60, रामनगर औरंगाबाद
6. पुरूष 47, अब्दीमंडी
7. पुरूष 45, अंगुरीबाग औरंगाबाद
8. पुरूष 39, एन 7 सिडको औरंगाबाद
9. पुरूष 54, सातारा परिसर औरंगाबाद
10. स्त्री, 50, सातारा परिसर औरंगाबाद
11. पुरूष 80, म्हाडा कॉल्नी, जालना रोड औरंगाबाद