Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

LatestNewsUpdate : औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ : मतमोजणीच्या चौथ्या फेरीतही सतीश चव्हाण यांची 53611 मतांची आघाडी

Spread the love

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणूक-2020 च्या निवडणुकीतील  मतदानाची मतमोजणी प्रक्रिया आज सकाळी ८.०० वाजेपासून मराठवाडा रिलेटर्स प्रा.लि. कलाग्रामच्या समोर एमआयडीसी चिकलठाणा येथे सुरू करण्यात आली आहे. या मतमोजणीच्या पहिल्या फेरीत 57074, दुसऱ्या फेरीत 56000‍, तिसऱ्या फेरीत 56000, तर चौथ्या फेरीत 56000 इतक्या मतांची मोजणी करण्यात आली असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कळविले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!