Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : चिंताजनकच : ४८६ नवे रुग्ण , ७ मृत्यू , जिल्ह्यात 20176 कोरोनामुक्त, 5530 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 282 जणांना (मनपा 172, ग्रामीण 105) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 20176 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 486 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 26465 झाली आहे. आजपर्यंत एकूण 759 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5530 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 85, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 89 आणि ग्रामीण भागात 82 रुग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

ग्रामीण (173)

नारळा, पैठण (3), जावळी खुर्द (1), बजाज नगर (8), पिशोर, कन्नड (1), फुलंब्री (1), रांजणगाव (4), अपेक्स हॉस्पीटल परिसर (1), टिळक नगर, सिल्लोड (1), चिंचवडगाव (1), निधोना, फुलंब्री (1), बाजारसावंगी (1), विटखेडा,देवगाव रंगारी (1), रांजणगाव (3), अंबेगाव,गंगापूर (1), यशवंत नगर, पैठण (1), अंबा, कन्नड (1) वडवली (1), अन्य (2), लासूर स्टेशन (1), म्हस्की (1), भालगाव (1), शेवता पैठण (1), अंबा तांडा (1), जोगेश्वरी (1), असेगाव (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1), देवगाव रंगारी,पोखरी (1), कमलापूर (2), घोडेगाव (1), रामपूरवाडी, कन्नड (1), निल्लोड, सिल्लोड (1), भेंडाळा (1), साठे नगर, वाळूज (1) लेन नगर, वाळूज (1), गणेश चौक, वाळूज (1), विजय नगर, वाळूज (1), दत्त नगर, वाळूज (1), नागापूर, कन्नड (1), वानेगाव (1), उंडणगाव (1), महादेव नगर, पैठण (1), वाकोद, कन्नड (1), छावणी परिसर (2), वडगाव, बजाज नगर (3), तनवाणी शाळेजवळ, बजाज नगर (1), साई मंदिराजवळ, बजाज नगर (1), म्हाडा कॉलनी, कन्नड (1), माळीवाडा, कन्नड (1), शरद पवार कॉलनी, कन्नड (1), नागद, कन्नड (1), शिवनगर, कन्नड (2), नांदर, पैठण (1), राम नगर,पैठण (2), चांगतपुरी, पैठण (1), संत नगर, पैठण (1), खुलताबाद रोड, फुलंब्री (1), सिल्लोड (1), भराडी सिल्लोड (1), अंधारी, सिल्लोड (1), पिशोर, कन्नड (1), वडनेर, कन्नड (1), पेंदापूर, गंगापूर (1), मुद्देश वडगाव (1), पोखरा, गंगापूर (2), शिरसगाव, गंगापूर (1), जाधवगल्ली, गंगापूर (1), औरंगाबाद (23), गंगापूर (18), कन्नड (10), वैजापूर (13), पैठण (21)

मनपा (139)

अहिंसा नगर (3), एन सात सिडको (1), देशमुख नगर (2), चिकलठाणा (2), मिटमिटा (3), सुराणा नगर (3), सारा सिद्धी, बीड बायपास (1), दशमेश नगर (1) खिवंसरा पार्क,उल्का नगरी (1), उस्मानपुरा (1), चंपा चौक (1), विश्वभारती कॉलनी (1), मदनी चौक, बायजीपुरा (1), सिंधी कॉलनी (1), चिकलठाणा (1), करमाड पोलिस स्टेशन परिसर (1), कृष्णा गल्ली, बेगमपुरा (1), उल्कानगरी (3), हर्सुल (1), टिळक नगर (1), बीड बायपास रोड, देवळाई (1), पन्नालाल नगर (1), जटवाडा रोड (1), पद्मपुरा (4), ठाकरे नगर (1), समर्थ नगर (1), जय भवानी नगर (1), साई नगर (4), आशीर्वाद कॉलनी (1), अन्य (1), सिंधी कॉलनी (3), एन चार सिडको (4), शहानूरवाडी (1), सराफा बाजार (3), शिवाजी कॉलनी (1), खिंवसरा पार्क (1), तनवाणी नगर (1), सिडको, एन आठ (2), सिंधी पार्क, जटवाडा रोड (1), मुकुंदवाडी (2), रेल्वे स्टेशन परिसर (1), संभाजी कॉलनी (1), करमाड (1), आशीर्वाद हॉस्पीटल परिसर, चिकलठाणा (1), भारतमाता नगर, एन बारा (1), जटवाडा (3), मयूर पार्क (1), टीव्ही सेंटर, शिवनेरी कॉलनी (1), पिसादेवी रोड (2), एन नऊ सिडको (1), बीड बायपास (2), एन तेरा (1), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (3), वेदांत नगर (1), जालान नगर (1), सूतगिरणी रोड (1), लक्ष्मी नगर, गारखेडा (4) आंबेडकर नगर, एन सात सिडको (1), घाटी परिसर (1), त्रिवेणी नगर (1), टीव्ही सेंटर, पोलिस कॉलनी (1), गजानन नगर (1), चौंडेश्वरी सिटी (1), गजानन कॉलनी (1), एन चार सिडको (1), इटखेडा (2), कांचनवाडी (1), आनंद विहार, पैठण रोड (1), चाटे शाळेजवळ, ज्ञानदीप नगर (6), एन चार न्यू गणेश नगर (2), रामचंद्र हॉलच्यामागे, बीड बायपास (4), तिरूमला हिलजवळ, सातारा परिसर (1), कासलीवाल मार्वल, बीडबायपास (2), सुराणा कॉम्प्लेक्स, औरंगपुरा (1), सातारा परिसर (1), राम नगर (1), बजाज नगर, देवगिरी कॉलनी (1), गारखेडा परिसर (2), दिवाण देवडी (1), बीडबायपास संग्राम नगर (1), संजय सो., पीर बाजार (1), भावसिंगपुरा (1), कुँवरफल्ली (1), राज नगर,जटवाडा (1), एन दोन सिडको (1), एन पाच सिडको (1), भानुदास नगर (2), बालाजी नगर (1), एन एक सिडको (2), मिल कॉर्नर (1), हर्सुल टी पॉइंट (1)

सिटी एंट्री पॉइंट (85)

प्रताप नगर (1), एन नऊ सिडको (1), अभूषण पार्क, बीड बायपास (3), बन्सीलाल नगर (1), लासूर स्टेशन (1), पाटोदा (2), एन अकरा, टीव्ही सेंटर (2), पडेगाव (1), कन्नड (4), जाधववाडी (2), नायगाव फाटा (1), होनाजी नगर (2), एन अकरा, नवनाथ नगर (1), रांजणगाव (2), सिडको महानगर (6), गजानन कॉलनी (2), कुंभेफळ (4), केंब्रिज चौक (1), मिल कॉर्नर (1) चिकलठाणा (4), संजय नगर (1), उंडणगाव, सिल्लोड (1), ठाकरे नगर (1), शिवाजी नगर (1), कांचनवाडी (2), पैठण रोड (3), भावसिंगपुरा (2), मुकुंदवाडी (1), एसआरपीएफ सातारा परिसर (2), बीड बायपास (1), मयूर पार्क (1), इटखेडा (1), क्रांती चौक (2), वाळूज (1), रांजणगाव (4), बजाज नगर (2), साऊथसिटी (4), पिसादेवी (1), जवाहर कॉलनी (1), वडगाव (2), पोलिस कॉलनी (2), एन आठ सिडको (2), रामेश्वर नगर (1), हर्सुल (2), एन अकरा सिडको (1), सिल्लोड (1)

सात कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत भगूर, वैजापुरातील 50 वर्षीय पुरूष, पद्मपुऱ्यातील 85 वर्षीय स्त्री, बालाजी नगरातील 46 वर्षीय पुरूष, कटकट गेटमधील 64 वर्षीय स्त्री, नंदनवन कॉलनी, भावसिंगपुऱ्यातील 70 वर्षीय पुरूष आणि खासगी रुग्णालयात महेश नगरातील 62 वर्षीय स्त्री, संजय नगर, बायजीपुऱ्यातील 49 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!