Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate 18789 : दिवसभरात 224 नवे रुग्ण , 5 जणांचा मृत्यू , जिल्ह्यात 13884 कोरोनामुक्त, 4318 रुग्णांवर उपचार सुरू

Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज 242 जणांना (मनपा 103, ग्रामीण 139) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 13884 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 224 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18789 झाली आहे. आजपर्यंत एकूण 587 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 4318 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

सकाळनंतर 128 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एंट्री पॉइंटवर 05, ग्रामीण भागात 38 रूग्ण आढळलेले आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (54)

एन अकरा हडको (1), अन्य (2), बाल नगर (1), म्हाडा कार्यालय परिसर (1), विष्णू नगर, जवाहर कॉलनी (1), माधव कॉलनी (1), उल्कानगरी (2), नूतन कॉलनी, अजब नगर (1), उस्मानपुरा, क्रांती चौक (1) पडेगाव रोड (1), ज्ञानेश्वर नगर (4), शकुंतला नगर, गादिया कॉलनी (1), गारखेडा परिसर (1), लक्ष्मी नगर, गारखेडा परिसर (1), प्रोझोन मॉलच्या मागे, चिकलठाणा (1), ब्ल्यू बेरी (2), वृंदावन कॉलनी (2), मोंढा मार्केट परिसर (2), गादिया विहार (3), वेदांत नगर (1), ओरियन सिटी केअर हॉस्पीटल परिसर (3), उदय कॉलनी (1), अयोध्या नगर (1), बालाजी नगर (1), हिमायत बाग परिसर (3), मारोती मंदिर परिसर (1), नागेश्वरवाडी (1), मुकुंदवाडी परिसर (1), दीप नगर (1), संतोषीमाता कॉलनी (1), ओरिओ सिटी (1), एन तीन सिडको (2), आदर्श कॉलनी, गारखेडा (1), भारत माता नगर (3), स्वामी विवेकानंद नगर (1), पवन नगर (1), गोलघुमट परिसर (1)

ग्रामीण (69)

औरंगाबाद (01), गंगापूर (8), कन्नड (19), सिल्लोड (6), वैजापूर (3), पैठण (2), सोयगाव (2), वाकडी गोंदेगाव, सोयगाव (1), रांजणगाव (4), जयसिंग नगर, गंगापूर (1), वाळूज (1), डोणगाव (1), कमला नेहरु विद्यालय परिसर, खुलताबाद (1), वडगाव (1), पाचोड (1), आंबेडकर नगर, बिडकिन (1), शास्त्री कॉलनी, सिल्लोड (1) त्र्यंबकदार नगर, पैठण (1), असेगाव (1), यशवंत नगर, पैठण (1), चित्तेगाव, पैठण (1), बजाज नगर, वडगाव (1), बजाज नगर (8), देवगाव रंगारी, कन्नड (1) जोगेश्वरी (1)

सिटी एंट्री पॉइंट (5)

चिकलठाणा (1), बीड बायपास (1), एन अकरा (1), जटवाडा (1), बजाज नगर (1)

पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू

घाटीत भवानी नगर, पैठणमधील 65 वर्षीय स्त्री, शहरातील एन नऊ हडकोतील 80, रशीदपुऱ्यातील 70, साऊथ सिटी, वाळूजमधील 80 आणि खासगी रुग्णालयात 77 वर्षीय पुरूष कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Morning Update 

जिल्ह्यात 4437 रुग्णांवर उपचार सुरू, 96 रुग्णांची वाढ

औरंगाबाद  जिल्ह्यातील 96 रुग्णांचे अहवाल सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत त्यामुळे कोरोनाबधित रुग्णांची संख्या 18661 एवढी झाली आहे. त्यापैकी 13642 बरे झाले तर 582 जणांचा मृत्यू झाल्याने सध्या 4437 जणांवर उपचार सुरु असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे. जिल्ह्यातील भागनिहाय रुग्ण तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) :
मनपा (51)
मयूर नगर, हर्सुल (1), कोहिनूर कॉलनी (1), घाटी परिसर (1), नंदनवन कॉलनी (1), अन्य (1), खोकडपुरा (1), पडेगाव, तारांगण (1), चिनार, पडेगाव (1), प्रगती कॉलनी (4), जुनी मुकुंदवाडी (1), शिवाजी नगर (1),ज्योती प्राईड, सातारा परिसर (2), अविष्कार कॉलनी, एन सहा सिडको (2), एन चार सिडको (2), सिटी केअर हॉस्पीटल परिसर (1), राजीव गांधी नगर (2), कॅनॉट प्लेस (1), जय भवानी नगर (1), गारखेडा परिसर (1), प्रकाश नगर (2), बेगमपुरा (1), लक्ष्मी कॉलनी (1), हडको कॉर्नर (1), अन्य (1), सिडको (1), टिळक नगर (1), म्हाडा कॉलनी (1), दशमेश नगर (1), विष्णू नगर (3), हमालवाडा, रेल्वे स्टेशन (1), फुले नगर (2), गोरखपूरवाडी, बीड बायपास (1), पवन नगर (1), चिकलठाणा (1), इंदिरा नगर, गारखेडा (2), सोनिया नगर, सातारा परिसर (2), देवळाई चौक, विजयंत नगर (1), चौधरी कॉलनी, चिकलठाणा (1)
ग्रामीण (45)
नवगाव, पैठण (1), शिऊर, वैजापूर (1), वैजापूर (1), चुनाभट्टी, फकिरवाडी (1), शिवना, सिल्लोड (1), पिंपळवाडी, पैठण (1), करोडी (1), पंढरपूर (1), साजापूर (1), जोगेश्वरी (2), महालगाव (6), लाडगाव (8), कुंभेफळ (1), वैजापूर (4), पाटील गल्ली, वैजापूर (1), दर्गाबेस, वैजापूर (1), वंजारगाव, वैजापूर (2), परदेशी गल्ली, वैजापूर (1), अगरसयगाव, वैजापूर (4), साई पार्क वैजापूर (1), सोंडे गल्ली, वैजापूर (1), कल्याण नगर, वैजापूर (3), दहेगाव, वैजापूर (1)

एका कोरोनाबाधिताचा मृत्यू

शहरातील एका खासगी रुग्णालयात एन सात, सिडकोतील 91 वर्षीय पुरूष कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!