Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : ताजी बातमी : दुपारपर्यंत 58 रुग्णांची वाढ, जिल्ह्यात 3047 रुग्णांवर उपचार सुरू

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळच्या सत्रातील दुसऱ्या अहवालात 58 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली. त्यामध्ये 32 पुरूष, 26 महिला आहेत. आतापर्यंत एकूण 6460 कोरोनाबाधित आढळले असून 3126 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. 287 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे आता 3047 रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

Advertisements

औरंगाबाद मनपा हद्दीतील रुग्ण (51)

शिवाजी नगर (3), आझाद कॉलनी (1), एसटी कॉलनी (1), गारखेडा (1), एन दोन सिडको (1), माता मंदिर, एन सहा (1), सेंट्रल नाका (1), एन सात, सिडको (3), पुंडलिक नगर (2), मोमीनपुरा (1), अंबिका नगर (1), म्हाडा कॉलनी (1),दशमेश नगर (1), आर्यन नगर (1), मयूर पार्क (3), गजानन नगर (1), विठ्ठल नगर (5), जय भवानी नगर (5), एमआयडीसी चिकलठाणा (1), अन्य (1), एन सहा सिडको (1), आदर्श कॉलनी (1), जरीपुरा (1), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (3), बजरंग चौक (3), खोकडपुरा (2), घाटी परिसर (4)

Advertisements
Advertisements

ग्रामीण भागातील रुग्ण (07)

दौलताबाद (1), अरब गल्ली, गंगापूर (1), रांजणगाव,गंगापूर (2), गंगापूर, वाळूज (2), भेंडाळा, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!