हर्षवर्धन जाधव अॅट्राॅसिटी प्रकरण : उपयुक्त म्हणतात आरोपी हायप्रोफाईल असला तरी नियमानुसार कारवाई , तपासी अधिकाऱ्याची मात्र माहिती देण्यास टाळाटाळ !!
आरोपीवरील कारवाईची माहिती देण्यास टाळाटाळ,एसीपी गुणाजी सावंत म्हणतात मी माध्यमांना बोलण्यास बांधिल नाही… औरंगाबाद –…