Aurangabad Crime : लग्नाचे आमिष दाखवून त्याने केला होता पीडितेच्या तीनदा गर्भपात , अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
Advertisements
Advertisements
औरंगाबाद – पाचोड येथील तरुणीला दोन वर्षांपासून लग्नाचे अमीष दाखवत तीनदा गर्भपात घडवून आणणार्या प्रियकराने लग्नास नकार देताच सिडको पोलिसांनी अॅट्राॅसिटीचा व बलात्काराचा गुन्हा दाखल करंत आरोपीला बेड्या ठोकल्या.
कौस्तूभ किरण झामरे रा. यवंतमाळ असे अटक आरोपीचे नाव आहे. कौस्तूभने त्याच्या सोबंत शिक्षण घेणार्या तरुणीला लग्नाचे अमीष दाखवंत गेले दोन वर्षात तीनदा गर्भपात करण्यास भाग पाडले. व येत्या १४ फेब्रूवारी रोजी व्हेलेंटाईन डे च्या दिवशी लग्न करतो असे वचन देऊन जातीचे कारंण देत पिडीतेसोबंत लग्नास नकार दिला. या मुळे संतप्त झालेल्या पिडीतेने सिडको पोलिसांकडे तक्रार दिली.या प्रकरणी पुढील तपास सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ करंत आहेत
Advertisements
