Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद शहरात पावसाचे वातावरण पण जोरदार पाऊस नाहीच.

Advertisements

औरंगाबादः सामाजिक क्रांतीतून राजकीय क्रांती घडवा, एकमेकांना मतदान करुन सर्व वंचित जाती समूहांनी सत्ता काबीज करावी; अॅड. प्रकाश आंबेडकर यांचे प्रतिपादन, राज्यात २८८ जागा लढवण्याचा निर्धार

Advertisements
Advertisements

नाशिकः शहरात पावसाचा जोर वाढला; मुसळधार पावसाला सुरुवात

नागपूरः सूनेने घराबाहेर काढल्याने ७५ वर्षीय सासू सत्यभामा देवराव कामडी यांची विष प्राशन करून आत्महत्या; हुडकेश्वरमधील धक्कादायक घटना

नागपूरः सावत्र बापाचा १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; जरीपटक्यातील घटना

पुणेः खडकवासला धरणातून पाण्याच्या विसर्गानंतर मुठेच्या पाणी पातळीत वाढ,  धरण १०० टक्‍के भरले; मुठा नदीत पाण्याचा विसर्ग

पुणेः प्रबोधन मंचतर्फे ‘भारतीय संविधान व अल्पसंख्याक समाज’ या विषयावर माजी केंद्रीयमंत्री आरिफ मोहंमद खान यांच्या व्याख्यानाचे आयोजन

साताराः संरक्षक भिंत कोसळून शकुंतला दादासाहेब चव्हाण (वय ६५) यांचा मृत्यू

नागपूर: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सिंबोयसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचे उद्घाटन

कलम ‘३५ ए’ला हात लावाल तर जळून खाक होऊन जाल: मेहबुबा मुफ्ती

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेटटी आणि  खासदार नारायण राणे यांची सदिच्छा भेट.

अकोला : दहीहांडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पातोंडा येथे गतीमंद तरुणीवर बलात्कार; आरोपी फरार.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!