News Updates : दुपारच्या बातम्या : गल्ली ते दिल्ली : एक नजर

1. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ९१ जागांसाठी नामांकने भरणे आज पासून सुरू.
2. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात दाखल, मोदींकडून मनोहर पर्रीकर यांच्या पार्थिवाला पुष्पचक्र अर्पण
3. गोवा: आमच्याकडे सत्ता स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ आहे, आम्हाला सत्ता स्थापनेसाठी संधी मिळावी; काँग्रेसच्या शिष्टमंडळाची राज्यपाल मृदुला सिन्हा यांच्याकडे मागणी.
4. जम्मू-काश्मीर: राजौरीत नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर झालेल्या गोळीबारात भारतीय जवान करमजीत सिंग शहीद झाला. (एएनआय)
5. तेलंगण: एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी हैदराबाद मतदार संघातून दाखल केले नामांकन.
6. राज्यात मुस्लीम लीग २२ जागा लढणार
7. उत्तरप्रदेशातील प्रयागराजपासून वाराणसी पर्यंत काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी यांची गंगा यात्रा सुरु झाली आहे.
8. काँग्रेसशी आमचा संबंध नाही, त्यांनी 80 जागांवर निवडणूक लढवावी – मायावती
Mayawati
10. गोव्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी प्रमोद सावंत यांच्या नावावर शिक्कामोर्तब?
11. चौकीदार फक्त श्रीमंतांचे असतात, प्रियंका गांधींचा नरेंद्र मोदींवर हल्लाबोल