मी पंतप्रधान मोदी, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहे . दलित सवर्ण वाद मिटवायला हवे. तसे विषय नाटकांमधूनही यायला हवेत – केंद्रीयमंत्री रामदास आठवले, नागपूर : ९९ व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाला सुरुवात