Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

Good News : ऑटो रिक्षा चालकांचा बेमुदत राज्यस्तरीय संप अखेर मागे, बेस्टचे किमान भाडेही आता ५ रुपये

मुंबईसह राज्यावरील रिक्षासंपाचं संकट टळलं आहे. रिक्षाचालकांच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी…

Aurangabad : वामन हरी पेठे ज्वेलर्स हेराफेरी प्रकरणातील तपास , ६५ किलो दागिने , २५ बँका आणि ७० खाती , अनेकांशी व्यवहार

समर्थनगर येथील वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या व्यवस्थापकाशी संगनमत करून तब्बल ६५ किलो सोन्याच्या दागिन्यांची हेराफेरी…

Aurangabad : जाणून घ्या काँग्रेसकडून आमदारकी लढविणास इच्छुक असणारांची नावे

जिल्ह्यातील नऊही मतदारसंघांसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. असे अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी…

येत्या २४ तासात मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता

मुंबईत रविवारी विश्रांती घेतलेल्या पावसाने सोमवारपासून पुन्हा बरसायला सुरुवात केली. मुंबई आणि उपनगरात सकाळपासूनच वरुणराजाने दमदार…

Malegaon Bomb Blast : साध्वी प्रज्ञांची मोटरसायकल साक्षीदाराने ओळखली, न्यायाधीशांकडून पुराव्याची पाहणी

मालेगाव बॉम्ब स्फोटासाठी वापरण्यात आलेली साध्वी प्रज्ञांची मोटरसायकल साक्षीदाराने ओळखली आहे. कोर्टाखाली आणलेल्या टेम्पोत शिरून…

राज ठाकरे यांचा दिल्ली दौरा : निवडणूक आयुक्तांनंतर सोनिया गांधी यांची घेतली भेट

दिल्ली दौऱ्यावर असलेले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी…

अर्थसंकल्पानंतर शेअर बाजारात प्रचंड घसरण, दोन दिवसात ५ लाख कोटींचे नुकसान झाल्याने गुंतवणूकदार हवालदिल

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प मांडण्यात आल्यानंतर शेअर बाजारात हाहाकार उडाला आहे. अर्थसंकल्पानंतर…

Aurangabad : शहर पाणी पुरवठ्यासाठी सरकार कडून महापालिकेला १६९३ कोटी – रावसाहेब दानवे

केंद्र व राज्य शासनाकडून औरंगाबाद पाणीपुरवठ्या साठी २५४० एम.एम. व्यासाच्या जलवाहिनीसाठी १६९३ कोटी रु. निधी…

Maratha Reservation : राज्यव्यापी मराठा महामंथन परिषदेत मांडला मराठा आरक्षण न्यायालयीन लढाईचा लेख जोखा

कोल्हापूर येथे राज्यव्यापी मराठा महामंथन परिषद दिनांक ६ जुलै रोजी कोल्हापूर येथील  इंजिनियरिंग असोसिएशन च्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!