Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

भारत

आमदार वैभव पिचड यांचंही ठरलं !! भाजप प्रवेशाचा निर्णय निश्चित

राष्ट्रवादी काँग्रेसला लागलेली गळती सुरूच असून आता पक्षाचे अकोले येथील आमदार वैभव पिचड पुढील आठवड्यात भाजपात प्रवेश…

खासदार आझम खान यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत जोरदार गोंधळ, निलंबित करण्याची मागणी

समाजवादी पक्षाचे नेते, खासदार आझम खान यांच्या वक्तव्यावर लोकसभेत जोरदार गोंधळ सुरू असून आझम खान…

बलात्कार करणाऱ्यांना फाशी; ‘पोक्सो’ कायद्यात सुधारणा

अल्पवयीन मुलांचे लैंगिक शोषण तसेच बलात्कारासारख्या घटना रोखण्यसाठी केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘पोस्को‘ कायद्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता बलात्कार…

Loksabha 2019 : तीन तालाकच्या कायदेशीर बाबींवर ओवीसींनी गाजवली आणि हसवली लोकसभा !!

तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेमध्ये मंजूर झाले. त्याआधी या विधेयकाबद्दल लोकसभेमध्ये बोलताना एमआयएमचे खासदार असदुद्दीन…

आतापर्यंत असेल १ हजार ४५८ कायदे रद्द , आणखी ५८ कायदे रद्दबातल करण्याबाबतचे विधेयक : ओम बिर्ला

संसदेने ब्रिटिशकाळातील कायदे रद्द करून त्याजागी नवे कायदे करण्यासाठी प्रयत्न करायला हवेत, असे महत्त्वपूर्ण मत…

नाट्यमय आणि तणावपूर्णगदारोळानंतर माहितीचा अधिकार दुरुस्ती विधेयक आवाजी मतांनी राज्यसभेतही मंजूर

विधेयके पारित करण्याच्या बाबतीत अडथळा ठरलेल्या राज्यसभेतही गुरुवारी मोदी सरकारने सरशी साधली. लोकसभेपाठोपाठ राज्यसभेतही नाट्यमय…

‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य सद्गुण असतात’ : न्यायमूर्ती चितंबरेश

केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म…

धाडसी महिला : चाकूचे तीन वार झेलूनही तिने चोरट्याला पिटाळून लावलेच !! पुण्यातील घटना

घरात घुसलेल्या चोरट्यानं तीन वेळा चाकूने भोसकूनही महिलेनं धैर्यानं प्रतिकार करत त्याला पळवून लावलं. पुण्यातील…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!