Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: March 30, 2022

AurangabadCrimeUpdate : धक्कादायक : औरंगाबादेत आले तब्ब्ल ३७ तलवारींचे कुरिअर

औरंगाबाद : औरंगाबाद शहरात कुरियरच्या माध्यमातून तब्बल ३७ तलवारी शहरात मागवण्यात आल्याचे धक्कादायक वृत्त आहे….

MarathawadaNewsUpdate : महावितरण अभियंत्याला धमकावणाऱ्या माजी मंत्र्यांविरुद्ध कारवाईचे निर्देश

मुंबई : भाजपचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची महावितरणच्या अभियंत्याला धमकावणारी एक ऑडिओ…

IndiaNewsUpdate : GoodNews : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारची मोठी खुशखबर …

नवी दिल्ली : केंद्रातील मोदी सरकारने आज सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वात मोठी खुशखबर दिली आहे. मंत्रिमंडळाच्या…

MaharashtraPoliticalUpdate : कोणी काहीही म्हणोत पटोले यांच्या मते २०२४ ला राहुल गांधीच पंतप्रधान

पुणे : दिल्लीत राष्ट्रवादी युवक काँग्रेच्या बैठकीत शरद पवार यांना राष्ट्रीय पुरोगामी आघाडीचे अध्यक्ष करण्यात…

BankNewsUpdate : एप्रिलमध्ये येताहेत सर्वाधिक बँकांना १५ सार्वजनिक सुट्या

मुंबई : यावर्षी एप्रिलमध्ये सर्वाधिक १५ सार्वजनिक सुट्या येत आहेत . नवीन आर्थिक वर्ष एप्रिलपासून…

MaharashtraNewsUpdate : १ एप्रिलपासून राज्यातील सर्व निर्बंध होताहेत शिथिल : राजेश टोपे

जालना : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी होत असल्याने केंद्र शासनाने घोषित केल्याप्रमाणे १ एप्रिलपासून…

MumbaiNewsUpdate : मराठी अभिनेता संदीप पाठकने रोवला अटकेपार झेंडा … महाराष्ट्राची उंचावली मान !!

मुंबई : प्रसिद्ध सिने अभिनेता संदीप पाठक याने नुकताच आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपले …

Maharashtra Weather Update : काळजी घ्या : सूर्य ओकतोय आग !! जगातील दहा ‘हॉट’ शहरात भारतातील १० शहरांचा समावेश…

मुंबई : गेल्या चार  दिवसांपासून हवेच्या तापमानात मोठा बदल झाला असून मराठवाडा आणि विदर्भात सूर्याने…

MaharashtraPoliticalNewsUpdate : युपीए अध्यक्षपदाऐवजी पवारांना पंतप्रधान करण्याचा ठराव मंजूर करायला हवा होता, भाजपची कोपरखळी !!

मुंबई : राष्ट्रवादी युवक काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी संयुक्त पुरोगामी आघाडीचे अध्यक्षपद…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!