Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: April 13, 2020

#CoronaVirusUpdate : विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी , परीक्षांचा बॉल राज्यपालांच्या कोर्टात, परीक्षा रद्द करण्याची विद्यार्थ्यांची मागणी

कोरोना विषाणूच्या वाढता प्रादुर्भाव पाहता दहावीचा भूगोलाचा पेपर आणि अकरावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय…

#CoronaVirusEffect : खबरदार कोरोनाच्यानिमित्ताने सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट शेअर कराल तर , गृहमंत्री अनिल देशमुख

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काही विघ्नसंतोषी लोक समाज माध्यमांचा दुरुपयोग करून सामाजिक व धार्मिक तेढ, दुही निर्माण…

#CoronaVirusEffect : राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यातील १६ कर्मचाऱ्यांना कोरोना , स्वतः आव्हाडही झाले होम क्वारन्टाइन…

https://www.facebook.com/watch/?v=867731587022671 राज्याचे गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्यामध्ये काम करणाऱ्या १६…

#CoronaVirusEffect : सर्वोच्च न्यायालयाने निर्णय फिरवला !! कोरोना टेस्ट फक्त लाभार्थीं गरिबांना मोफत , इतरांना सशुल्क !!

सरकारच नव्हे तर सर्वोच्च  न्य्यालाय सुद्धा आपला निर्णय बदलू शकते याची प्रचिती न्यायालयाने स्वतःच दिली…

Aurangabad Crime : पोलिसांवर हल्ला करणा-या चौघांची हर्सुल कारागृहात रवानगी

औरंंंगाबाद : नाकाबंदी करीत असलेल्या पोलिसांवर हल्ला करून मारहाण करणाNया चौघांचीही हर्सुल कारागृहात रवानगी करण्याचे…

#CoronaVirusEffect : अजित पवार यांनी दिल्या आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा , डिजिटल जयंतीचे केले आवाहन….

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती आणि कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

#CoronaVirusEffect : लॉकडाऊनच्या पहिल्या टप्प्याचा समारोप….पंतप्रधान उद्या देशाला पुन्हा संबोधित करणार !!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ११ एप्रिलला देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर ते देशाला पुन्हा एकदा…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!